Sumangala Yojana

Sumangala Yojana :- काय आहे या योजनेबद्दल माहिती या पॉलिसीचे लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदाराचे वय 19 ते 45 वर्षे वयोगटातील असावे. या पॉलिसीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदारांना पॉलिसीच्या परिपक्वतेवर बोनस मिळत आहे.

Sumangala Yojana

हे 15 आणि 20 वर्षासाठी खरेदी करण्यासाठी उपलब्ध असून ही योजना 1995 मध्ये सुरू करण्यात आली. समजा जर यात गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या नोमिनीला बोनस सह संपूर्ण विम्याची रक्कम दिली जाते. एखाद्या व्यक्तीला यात किमान 19 वर्षासाठी गुंतवणूक करता येते.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !