Sun King Solar Fan | काय सांगता ? मार्केट मध्ये आला हा नवीन पंखा किंमत सर्वाना परवडेल लाईट नसताना ही 18 तास चालेल वाचा व खरेदी करा !

Sun King Solar Fan :- आजच्या या लेखांमध्ये सर्वात महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. बाजारात आता या उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक चांगला फॅन मार्केटमध्ये लॉन्च झाला आहे.

याची विशेषतः जर आपण पाहिली तर एकदा उन्हात चार्जिंग केल्यानंतर तब्बल 18 तास हा फॅन चालतो. आणि या संदर्भातील आज लेखाच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत, आणि यांची किंमत, खेडू कसा आणि कोठे करावा.

Sun King Solar Fan

याची सविस्तर माहिती पाहुयात. या फॅनची किंमत ही देखील खूपच कमी आहे. जे की सर्वसामान्यांना परवडणार आहे, याबाबत संपूर्ण माहिती पाहूयात. अलीकडे उन्हाळ्यात गरमीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.

आणि आता गर्मीने मोठा त्रासही देखील होत असतो. अशावेळी पंखा आणि कुलरची मागणी जास्त प्रमाणात वाढत चालते. पंखा आणि कुलर घरी असून देखील लाईट नसल्यास तरी तुम्हाला गर्मीचा सामना करावाच लागतो.

सोलर फॅन

आणि या सर्वांचा विचार करता एका कंपनीने हा जबरदस्त फॅन मार्केटमध्ये लॉन्च केलेला आहे. या माध्यमातून लाईट नसताना देखील तुम्ही जो तुमचा पंखा हा चालवता येणार आहे.

विशेष मध्ये लाईट नसताना बरेच तास तुम्ही हा पंखा चालवू शकता. आणि या पंखा उन्हात चार्जिंग केल्यानंतर म्हणजेच सोलर ऊर्जेवर चार्जिंग केल्यानंतर हा एक सोलर फॅन आहे.

सोलर फॅन व त्याचे वैशिट्य

त्याला लाईटची अजिबात गरज नाही, आणि हा सोलर ऊर्जेवर चार्जिंग केल्यानंतर जवळपास 18 तास पर्यंत आपल्याला बॅकअप देत असतो. आणि या सोलर पंखेचे नाव काय आहे ?, हा पंखा कुठे मिळतो ?,

आणि या पंख्याची किंमत किती रुपये आहे ?. याची माहिती पाहणार आहोत, फॅनचे नाव Sun King Portable Solar Powered Fan या नावाने ओळखले जाते. आणि या फॅन ला ऑनलाइन देखील खरेदी करता येते.

हे पण वाचा :- केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा; या गॅस सिलेंडर धारकांना मिळणार सबसिडी पहा तुम्हाला मिळेल का ?

सोलर ऊर्जेवर वरील सोलर फॅन

जसे की फ्लिपकार्ट, अमेझॉन यावर ऑनलाईन पद्धतीने हा फॅन तुम्ही खरेदी करू शकता. या पंख्यांमध्ये 5000mAH बॅटरी असून पंख्याला कुठेही घेऊन जाऊ शकता. अर्थात तुम्हाला ज्या ठिकाणी पंखा हवा आहे,

त्या ठिकाणी हा पंखा घेऊन जाऊ शकता. या पंख्यामध्ये 20W सोलर पॅनल लावण्यात आलेला आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 18 तासाचा बॅकअप यातून मिळू शकतो. याची किंमत काय आहेत ?.

उन्हाळ्यात हा फॅन खरेदी करा

हा फॅन उन्हाळ्यात सोलर उर्जेवर चार्ज केल्यानंतर हा फॅन 18 तास चालतो. यामध्ये 20W सोलर पॅनल लावण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला 18 तास हा बॅकअप मिळत असतो.

हा सोलर फॅन किती रुपयांना मिळतो ?, याबाबत माहिती पाहुयात. Flipkart वर देखील पाहू शकता. सध्या पंख्याची मागणी खूपच वाढली असता, या कारणाने फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवर हा पंखा सहज खरेदी करता येतो.

याची किंमत 7999 रुपये आहे. आणि हे कधी बदलत असतात, याचे देखील नोंद घ्यायची आहे. आता तुम्हाला हा फॅन खरेदी करायचा असेल खाली दिलेल्या माहिती वर तुम्हाला जाऊन खरेदी करता येणार आहे. तिथे तुम्ही माहिती या संदर्भातील पाहू शकता.


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !