Surakshit Matritva Aashwasan Yojana in Marathi | सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना मराठी | सुरक्षित मातृत्व हमी योजना फायदे | सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना काय ?, लाभ, फायदे संपूर्ण माहिती !

Surakshit Matritva Aashwasan Yojana in Marathi :- नमस्कार सर्वाना, महिलांसाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. खास करून महिलांसाठी योजना असणार ही सरकार केंद्र सरकारची ही

सुरक्षित मातृत्व हमी सुमन योजना आहे. या योजनेचा संपूर्ण नाव सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना (PMSMASY) असून या योजनेची सुरुवात 10 ऑक्टोबर 2019 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहेत. गरोदर महिला आणि त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्याचे काळजी घेतली जाते.

योजनेचे नावसुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना (PMSMASY)
योजना सुरू होण्याची तारीख10 ऑक्टोबर 2019
माध्यमातूनप्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी
लाभार्थीदेशातील सर्व गरीब गर्भवती महिला
वस्तुनिष्ठगरोदर महिला आणि नवजात बालकांना मोफत आरोग्य सेवा पुरवणे
श्रेणीकेंद्र सरकारची योजना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन मोड
वर्ष2023
अधिकृत संकेतस्थळhttps://suman.mohfw.gov.in/

Surakshit Matritva Aashwasan Yojana in Marathi

सुरक्षित मातृत्व हमी सुमन योजना इन मराठी उद्दिष्ट :- आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिला व बालकांना लक्षात घेऊन योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती आहे.

कारण वेळेवर उपचार न मिळण्याने अनेक कुटुंबातील गरोदर महिलांचा मयत होतो, त्यांचा मुलांचा मयत ही होतो. सरकारच्या सुरक्षित मातृत्व हमी सुमन योजनेच्या माध्यमातून अशा महिला आणि त्यांच्या बाळांचा आरोग्याचे काळजी यातून घेतली जाते.

Surakshit Matritva Aashwasan Yojana in Marathi

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना पात्रता

  1. देशातील सर्व गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  2. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा गरीब कुटुंबातील महिला यासाठी अर्ज करू शकतील.
  3. गावात आणि शहरात राहणाऱ्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र मानल्या जातील.

सुरक्षित मातृत्व हमी सुमन योजना इन मराठी उद्दिष्ट

या योजनेचा मुख्य तो फायदा जसे की सुरक्षित मातृत्व हमी योजना फायदे देशातील सर्व महिलांचे यात समावेश आहे. योजनेचा लाभ गरोदरपणाच्या सहा महिन्यापासून बाळाच्या जन्मापर्यंत आणि

बाळ सहा महिन्याचा होईपर्यंत योजनेचा लाभ दिला जातो. गरोदर महिलांचे उपचार नवजत बालकांची उपचार त्यांचे औषधे आणि रुग्णालयाचा संपूर्ण खर्च शासन करते.

प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व आश्वसन सुमन योजना महाराष्ट्र

तक्रारींचे वेळेवर निराकरणडिस्चार्ज झाल्यानंतर महिलांना आरोग्य संस्था ते घरापर्यंत मोफत नेण्याची सुविधा
शून्य डोस लसीकरण (मुलाचे लसीकरण)घरापासून संस्थेपर्यंत मोफत वाहतूक सुविधा
प्रशिक्षित लोकांकडून वितरण (मिडवाइफ/एसएसए)मातृत्वाच्या गुंतागुंतीची मोफत आणि शून्य किंमत ओळख
आरोग्य संस्थेकडून मुलाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करणे4 ANC तपासण्या आणि 6 HBNC तपासण्यांसाठी गर्भवती महिला भेट देतात
एचआयव्ही, एचबीव्ही आणि सिफिलीसचे आईपासून मुलामध्ये संक्रमण दूर करणेबाल सुरक्षा कार्ड आणि आईचे आरोग्य पुस्तिका
अनेक योजनांद्वारे सशर्त रोख हस्तांतरण/डीबीटी लाभस्तनपानासाठी संपूर्ण तयारी आणि समर्थन प्रदान करणे
IIC आणि BCC अंतर्गत सुरक्षित मातृत्व समुपदेशनआपत्कालीन परिस्थितीत 1 तासात पोहोचण्याची सुविधा
आजारी नवजात बालकांच्या सुरक्षिततेचे व्यवस्थापनप्रसुतिपश्चात एफपी समुपदेशन

सुरक्षित मातृत्व हमी सुमन योजना कागदपत्रे

सुरक्षित मातृत्व आशा सुमन योजनेशी संबंधित कागदपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे , ज्याद्वारे तुम्ही सहज अर्ज करू शकाल. योजनेशी संबंधित कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

आधार कार्डपत्त्याचा पुरावाशिधापत्रिका
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकबँक पासबुकपासपोर्ट आकाराचा फोटो
उत्पन्न प्रमाणपत्रमतदार ओळखपत्रपॅन कार्ड

सुरक्षित मातृत्व हमी योजना फायदे

गर्भवती महिलांच्या प्रस्तुतीसाठी घरातून रुग्णालय जाण्याचा खर्च रुग्णालयात खर्च, आणि रुग्णालयातून आई आणि बाळाला घरी घेऊन जाण्याचा खर्च यामध्ये समाविष्ट शासनाने केलेला आहे.

घरगुती महिला प्रसूतीपूर्वी 4 वेळा मोफत तपासणी करू शकतात. तसेच महिलांच्या सुरक्षित प्रसुतीसाठी हमी दिली जाते. भारतात अर्भकांचा मृ*** दर कमी करणे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील महिला प्रसूतीच्या चिंतेपासून मुक्त होतील. या योजनेत सर्व राज्यातील गावातील महिलांचा समावेश करण्यात आला आहे. नवजात बालकांना सर्व आवश्यक लसीकरण मोफत दिले जाते.

📑 हे पण वाचा :- आता ई पीक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ आता ही असेल शेवटची तारीख, आता मोबाईलमधून अशी करा ई पीक पाहणी पहा हा व्हिडीओ

सुरक्षित मातृत्व हमी सुमन योजना अर्ज कसा करावा ?

लाभार्थी महिला किंवा अर्जदाराला सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ https://suman.mohfw.gov.in/ वर लॉगिन करावे लागते. होम पेजवर गेल्यानंतर Apply Now बटन त्यावर क्लिक केल्यानंतर अर्ज करावा लागते.

त्यानंतर त्यात नाव, पत्ता, वय, यासारखे सर्व संपूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागते. फॉर्म Submit केल्यानंतर अर्ज पूर्ण केला जातो. आणि तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जातो.

✅⤵️

सुरक्षित मातृत्व हमी सुमन योजना निर्णय / योजनेचे अधिकृत PDF येथे डाउनलोड करा !

Leave a Comment