Surat Chennai Greenfield Highway | या महामार्ग अंतर्गत येणाऱ्या जमिनींना सरकारचा मोठा मोबदला पहा गट नंबर सोबत पात्र शेतकरी यादी लगेच पहा आनंदाची बातमी

Surat Chennai Greenfield Highway

Surat Chennai Greenfield Highway :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजेच या हायवे अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकार मदत करणार आहे.

कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी व त्यांचा गट नंबर यादी म्हणजे कोणत्या गटातून हा रस्ता जाणार आहे. त्यांना किती मोबदला मिळणार आहे. याबाबतचे हे अपडेट या ठिकाणी आलेला आहे.

Surat Chennai Greenfield Highway

त्यासाठी आपल्याला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. कोणते हे जिल्हे आहेत. आणि किती मोबदला आपल्याला मिळणार आहे. आणि गट नंबर कोणता आहे, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.

देशात अनेक राष्ट्रीय महामार्गाची कामे चालू आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा गुजरात आंध्र प्रदेशचा महत्त्वाचा दोन राज्यांना जोडला जाणारा सूरत-चेन्नई ही राष्ट्रीय महामार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग शेत जमीन भाव 

या अंतर्गत येणाऱ्या नाशिक, अहमदनगर, बीड, धाराशिव, आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधून या मार्गाचे मार्गक्रमण होणार आहे. आता सध्याची तीन जिल्ह्यांची यादी आहे ही या ठिकाणी आलेली आहे.

किती गावांना आता हा मोबदला मिळणार आहे. हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. किती आणि कसा मोबदला मिळणार आहे. या ठिकाणी माहिती पाहूया.

National Highway Farm Land Price

सध्या बहुचर्चित महामार्गांसाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून राहुरी तालुक्यातील पाच गावातील जमिनीची मोजणी अद्याप बाकी आहे.

आणि या गावात पाच राहती घरी, बागायती जमिनी जाणार असल्याने शेतकऱ्यांची जास्तीचा मोबदला मिळावा यासाठी तीव्र विरोध करत आहे.

परंतु त्या गावातील सरसकट रेकनर दराच्या चार पट मोबदला मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या हायवेची थ्रीडी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.

Surat Chennai Greenfield Highway

येथे पहा कोणाला मिळेल हि मदत टच करून पहा 

जमिनीची निवड करणे

त्यानंतर महसूल प्रशासनाचे प्रांत अधिकारी जमिनीची निवड करणे या प्रक्रियेला बरच कालावधी लागणार आहे. दर निश्चित होऊन शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे.

त्यानंतरचे क्षेत्र ताब्यात घेऊन कामाला सुरुवात करणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपयोग प्रबंध प्रफुल दिवाण यांनी याबाबत माहिती दिलेली आहे.

Surat Chennai Greenfield Highway

येथे टच करून पहा तुम्हाला किती मोबदला मिळेल ?

शेत जमीन दर राष्ट्रीय महामार्ग 

ही प्रक्रिया आता काही महिन्यात पार पडणार असून सहा महिन्याच्या कालावधीत अपेक्षित आहे. त्यामुळे सुरत-चेन्नई महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. प्रत्यक्ष बांधकामाला 2023 पासून सुरुवात होणार आहे.

हा महामार्ग सहा पदरी नियोजित असून याची रुंदी 70 मीटर आहे. मात्र महामार्गाची जमीन अधिग्रहण हे 100 मीटर साठी होणार आहे. साधारणपणे डिसेंबर 2025 पर्यंत या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याचा शासन टारगेट

ठेवलेला आहे. सुरत नाशिक, अहमदनगर, रस्ता बांधून पूर्ण करण्यास शासनास मानस आहे. सुरत नाशिक अहमदनगर या 290.70 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी डीपीआर तयार करण्यात आलेला आहे.

Surat Chennai Greenfield Highway

येथे पहा कोणते जिल्हे ? कोणते शेतकरी टच करून पहा 

शेत जमिनीचे भाव काय ? 

कोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी म्हणजे अंतर्गत कोणत्या गावातील कोणत्या गटाला ही या ठिकाणी मोबदला मिळणार आहे. ही माहिती या ठिकाणी खाली दिलेली आहेत, तिथून जाऊन आपण ही माहिती पाहू शकता.

यामध्ये जिल्हे आहेत, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद अशा प्रकारचे हे या ठिकाणी आहे. तसेच बीड अशा तीन ते चार जिल्ह्यांना या ठिकाणी आता रक्कम मिळणार आहे.

तीन ते चार पट या ठिकाणी ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. माहितीपूर्ण आहे, याबाबत माहिती खाली देण्यात आलेली आहे. आपल्याला आणि ऑफिशियल वेबसाईटची लिंक सुद्धा खाली देण्यात आलेली आहे.

Surat Chennai Greenfield Highway

येथे टच करून पहा गट नबर यादी व नाव 


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार, सिंचन योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !