Surya Nutan

Surya Nutan :- याचा अर्थ असाच की रात्रीच्या वेळी तुम्हाला स्वयंपाक करताना कोणती अडचण येणार नाही, जेव्हा सूर्यप्रकाश असतो, तेव्हा सौर स्टोव्ह ऊर्जा तो साठवून ठेवतो. त्यानंतर तुम्ही त्याला वापरू शकता, यासाठी तुम्हाला हा सोयस्कर आणि त्रास मुक्त स्वयंपाकाचा अनुभव मिळेल.

आता सूर्यनूतन स्टोव्ह ची किंमत किती आहे ?, आता पाहूयात. स्टोव्ह सुरुवातीची किंमत 12 हजार रुपये आहे. यामध्ये 2 प्रकार आहेत बेस Variants जो 12000 रुपयांना दिला जातो. त्यामध्ये दुसरा स्टोव्ह 23 हजार रुपये किंमत आहे. काही रिपोर्ट्स मध्ये असा दावा गेलेला आहे.

Surya Nutan

की सरकार त्याला प्रोत्साहन म्हणून सबसिडी देखील देऊ शकते. परंतु सध्या याला कोणती सबसिडी नाही. हा स्टोव्ह मात्र तो लवकरच उपलब्ध होईल, अशी आशा आहे. अशाप्रकारे हा आता सोलर स्टोव्ह भारतामध्ये लॉन्च होणार आहे. आणि यासाठी शासनाकडून याला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे.

येथे क्लिक करून अधिकृत माहिती वाचा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !