Swami Samarth Tarak Mantra | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे काय ?, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र pdf संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी !

Swami Samarth Tarak Mantra :- आज या लेखामध्ये श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे काय ? त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि तारक मंत्राचा अर्थ काय ? तारक मंत्र कधी म्हणावा ?,

श्री स्वामी समर्थ तारक मन्त्र कसा म्हणावा ? याची सविस्तर माहिती लेखात देण्यात आलेली आहे. आणि शेवटी श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा तुम्ही डाउनलोड करू शकता.

Swami Samarth Tarak Mantra

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र 

निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।

उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।

Swami Samarth Tarak Mantra

खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।

विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।

अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी

श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा नेमका अर्थ काय ?

प्रभावी तारक मंत्र नेमकी काय आहे ?, याची सविस्तर माहिती पाहूयात. कोट्यवधी स्वामी भक्त दरवर्षी स्वामी समर्थ नामाचा जयघोष, नामघोष, आणि नामोच्चार, नामस्मरण, जप करीतच असतात.

श्री स्वामी समर्थ हा एक बीज मंत्र असून त्याचा नेमका अर्थ काय आहे ? याचा अर्थ यात थोडक्यात जाणून घेऊया. तुम्हाला प्रश्न पडला असेल की श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हे नेमकी काय आहे ?

📋 हेही वाचा :- संत तुकाराम माहिती मराठी | तुकाराम महाराज | संत तुकाराम यांची संपूर्ण माहिती मराठीमध्ये

किंवा स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे काय ? फक्त या 2 शब्दांमध्ये याचा संपूर्ण अर्थ सामावलेला आहे. याचा अर्थ जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी उपाय करत असतात.

म्हणून स्वामी समर्थांनी आपल्या मूळ हा तारक मंत्र देऊन अनमोल अशी भेट संपूर्ण नागरिकांना दिली आहेत. स्वामी समर्थ तारक मंत्र मध्ये फार ताकद आहेत. 

तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की जर अशी तारक मंत्राची कितीही उदाहरणे दिली ती कमीच पडणार आहे. तारक मंत्र एवढा शक्तीशाली आहे, की तारक मंत्र जी एकाग्रतेने व मनापासून तुम्ही समजून घेतली,

वाचली तर त्यात खरी जादू काय आहे हे तुम्हाला नक्कीच समजेल. मंत्राच्या पहिल्या ओळीत स्वामिनी असं सांगितले की हे मना तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे.

महाराज हृतगामी आहे, त्यांना अशक्य असे काहीच नाही ते स्वतः पारब्ध घडवतात. व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळ ही हात लावू शकणार नाही. असा अर्थ तारक मंतत्राचा आहे.

तारक मंत्र कधी म्हणावा ?

तारक मंत्र शक्य तेवढं पाठ नित्यनियमाने करावेत, चमत्कार अनुभवा हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो. चालता, बोलता, उठता, बसता, तुम्ही केव्हाही हा तारक मंत्र म्हणू शकतात.

या मंत्रामुळे आपली स्वामी आई धावून येत्याने आपल्या संकट दूर करते. म्हणूनच या मंत्र्याची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी. हा तारक मंत्र असे उदाहरणे भरपूर आहेत

जे सांगणे देखील शक्य होत नाही. आता तारक मंत्र तुम्ही कधीही म्हणू शकता, चालता, बोलता, उठता, कधी ही तारक मंत्र म्हणता येतो.

तारक मंत्र कसा म्हणावा ?

याबाबत माहितीपूर्ण तर हा मंत्र म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवावी. त्यानंतर मंत्र म्हणून झाल्यावर घराच्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्यावे.

स्वामी समर्थ सर्वांच्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही. स्वामी कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याबरोबर नेहमी असतातच, ही लक्षात घेतल पाहिजे.

आता श्री स्वामी समर्थ तारक तर अशाप्रकारे तारक मंत्र जा अर्थ होतो. तारक मंत्र कसा म्हणावा तारक मंत्र कधी म्हणावा आणि तारक मंत्र चा अर्थ काय आहे ?. तारक मंत्र म्हणजे काय याची माहिती घेतली आहे.

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र pdf 

॥ श्री स्वामी समर्थ ॥
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
गुरुुः देिो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा
तस्मै श्री गुरुिे नमु

येथे क्लिक करून तारक मंत्र pdf डाउनलोड करा  


📢 महादेव यांना वाहिल्या जाणाऱ्या बेल पत्र खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या ! :- येथे पहा 

📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 Comment