Taf-cop Portal Aadhar Card | Sim Card Update | तुमच्या नावावर कोणी सिम कार्ड तर नाही ना चालवत ? लगेच पहा केंद्राच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती वाचा आताच

Taf-cop Portal Aadhar Card

Taf-cop Portal Aadhar Card :- आज या लेखात महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने हे नवीन पोर्टल विकसित केले आहे. म्हणजेच जर आपल्या नावावरती किती सिम कार्ड आहे हे अगदी काही मिनिटांमध्ये पाहता येतं.

सध्या युज करत असलेल्या मोबाईल नंबर शिवाय दुसरा एखादा नंबर आपल्या नावावर Register असेल तर तो कसा बंद करता येईल. किंवा ते कसे पाहता येईल, या संदर्भातील संपूर्ण माहिती लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. दूरसंचार विभाग केंद्र शासनाचा ही नवीन पोर्टल आहे.

Taf-cop Portal Aadhar Card

एका व्यक्तीचे नाव वर किती नंबर हे ऍक्टिव्हेट आहे ? हे आता पाहता येणार आहे. आणि त्यानंतर जुने सिम कार्ड कसे बंद करायचे हे देखील माहिती पाहणार आहोत. जुनी सिम कार्ड कसे बंद करायचे ?, एखादा नंबर नको असल्यास रिपोर्ट करून तो नंबर बंद करता येतो.

नंबर कसा बंद करायचा याबद्दल माहिती खाली पाहणार आहोत. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने नवीन पोर्टल (सुविधा) सुरू केलेली आहे. एका व्यक्तीच्या नावे सध्या किती मोबाईल नंबर आहेत किंवा एका मोबाईल नंबर टाकून संपूर्ण आधार कार्ड नुसार किती नंबर ऍक्टिव्हेट आहे.

Tafcop.Dgtelecom.gov.in Login

संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला मोबाईल नंबरची संपूर्ण माहिती प्राप्त करता येते. सिमकार्डची माहिती कशी तपासावी लागणार आहे ? त्यासाठीची खाली दिलेली प्रोसेस आहे दूरसंचार विभागाच्या वेबसाईट वर

क्लिक केल्यानंतर दूरसंचार विभागाचे पोर्टल ओपन होईल. खाली दिलेली ऑफिशियल लिंक आहे सध्या चालू असलेला नंबर टाकायचा आहे. नंबर इंटर केल्यानंतर वन टाइम पासवर्ड म्हणजे ओटीपी आपल्याला मिळेल. ओटीपी टाकल्यानंतर एका व्यक्तीच्या नावावरती किती नंबर सुरू आहे ?, ते दिसेल. पोर्टलवर फक्त 09 नंबर क्रमांकापूर्ती मर्यादित आहे.

Taf-cop Portal Aadhar Card

येथे टच करून वेबसाईट वर चेक करा किती नंबर चालू आहेत तुमच्या नावावर ?

Sim Card Update

तुमच्या नावावर 9 पेक्षा जास्त नंबर असल्यास त्यासाठी एक वेगळा फॉर्म दिला जातो. त्यासाठी तुम्हाला तो फॉर्म भरावा लागेल, आणि फॉर्म भरण्याचा पर्याय देखील तिथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नको असलेल्या नंबरच्या खाली तुम्हाला Not Required असा पर्याय दिसेल

यानंतर स्वतःचे नाव टाकून सिलेक्ट करायचे. पुढे रिपोर्ट बटणावर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक संदर्भ आयडी मिळेल. जोपर्यंत तुमचं सिम निष्क्रिय होत नाही तोपर्यंत तुम्हाला आयडी जतन करून ठेवा लागेल.

tafcop digital government in

एका व्यक्तीच्या नावावर किती सिमकार्ड सुरू आहेत ?, ते कसे बंद करायचे याची संपूर्ण माहिती आता केंद्र सरकार नागरिकांना देत आहे. आणि त्याचे अधिकृत वेबसाईट केंद्र सरकारची दूरसंचार विभागाचे वेबसाईट आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. तिथे सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

Taf-cop Portal Aadhar Card

तुमच्या नावावर कोणी कर्ज तर नाही ना काढल ? cibil स्कोर सांगेल असे पहा सविस्तर 


📢 कुकुट पालन व्यवसाय करण्यासाठी 50% अनुदान योजना सुरु 2022 :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top