Shetsara Mhanje Kaay Marathi | शेतसारा म्हणजे काय | शेतसारा | शेतसारा कायदा काय आहे ?
Shetsara Mhanje Kaay Marathi :- नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सावधान.! वेळेत शेतसारा जमा करा. अन्यथा सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासनाचे नाव नेमके हे प्रकरण काय आहे, शेतसारा जमा करण्याकडे कायम शेतकऱ्यांचे दुर्लक्षच राहिले आहेत. महसूल विभाग याच्या शेतसारा सारखी अवस्था झालेली आहे. अर्थातच जसे कृषी पंपाचे वीज … Read more