Anandacha Siddha Vastu in Marathi | आनंदाचा शिधा म्हणजे काय ? | आनंदाचा शिधा मध्ये कोणत्या वस्तू मिळणार ? | आनंदाचा शिधा कधी मिळणार ?
Anandacha Siddha Vastu in Marathi :- नमस्कार सर्वांना, आता रेशन कार्डधारकांसाठी मोठी खुशखबर आहे. गौरी गणपतीतही आनंदाचा शिधा मिळणार आहे. गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेशनधारकांना हा लाभ मिळाला. आता गौरी गणपती आणि त्यानंतर दिवाळीसाठी शंभर रुपयाचा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा लाभ राज्यातील नागरिकांना या ठिकाणी किंवा कार्डधारकांना या … Read more