Binvyaji Pik Karj Yojana | 3 लाख रु. बिनव्याजी कर्ज योजना, माहिती जीआर, कसे मिळेल 0 व्याजदरावर कर्ज ? जाणून घ्या !
Binvyaji Pik Karj Yojana अलीकडील माहिती नुसार पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. शेतकरी दरवर्षी पीक कर्जाचे नूतनीकरण करून भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी संयुक्तपणे दिलेल्या 4% व्याज सवलत योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे नाव (बिनव्याजी कर्ज योजना) येथे पीक कर्ज व्याज अनुदान योजनेंतर्गत … Read more