यंदा काय वाटतंय ? कापूस भाव 10 हजारांचा टप्पा गाठणार का ? जाणून घ्या कामाची माहिती ! | Cotton Market Price Maharashtra
Cotton Market Price Maharashtra :- नमस्कार सर्वांना, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया. तुम्ही कापूस लागवड केली असेल तर हा लेख तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सध्या कापूस हा महाराष्ट्रभर पिकाला जातो. कापूस हे महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भाने, खानदेशात, एक मुख्य पीक असा आहे. कापसाला पांढरे सोने म्हणून नाही ओळखला जाते. यंदा कापसाला चांगला भाव मिळेल … Read more