E Pik Pahani Last Date 2023 | ई पीक पाहणी कशी करावी ? | ई पीक पाहणी शेवटची तारीख ? | ई पीक पाहणी व्हर्जन 2.0.11 डाउनलोड | ई पीक पाहणी व्हर्जन 2 download
E Pik Pahani Last Date 2023 :- नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी शासनाकडून ई-पीक पाहणी साठी मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी बांधव या तारखेपर्यंत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई पिक पाहणी करून आपल्या पिकांची नोंद ही सातबाऱ्यावर नोंद करू शकतात. यासाठी शासनाकडून पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली असून यासाठी आता मुदत काय असणार आहे ? … Read more