Kukut Palan Anudan Yojana in Marathi | कुक्कुटपालन अनुदान योजना महाराष्ट्र आता थेट कुक्कुटपालनसाठी 5.13 लाखांचे अनुदान !

Kukut Palan Anudan Yojana in Marathi

Kukut Palan Anudan Yojana in Marathi :- नमस्कार सर्वांना, राज्यातील शेतकरी तसेच नागरिकांसाठी अनेक योजना राज्य शासनाकडून राबविण्यात येतात. आज अशाच महत्वपूर्ण योजनेची माहिती जाणून घेऊया. जी तुमच्या खूपच कामाची अशी योजना आहे. शासनाकडून सदन कुकुट विकास गट स्थापना योजनासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. अर्थात कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सदर कुक्कुट विकास घटस्थापना करणे … Read more