LPG Price Cut News | घरगुती गॅस सिलेंडरचे आजचे नवीन दर | गॅस सिलेंडर नागरिकांना फक्त 700 रुपयात तुम्हाला किती रुपयांना मिळेल ? जाणून घ्या मोदी सरकारचा मोठा निर्णय
LPG Price Cut News :- नमस्कार सर्वांना, सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा घरगुती गॅस सिलेंडरवर तब्बल मोठी सूट या ठिकाणी देण्यात आलेले आहे. सिलेंडर दर या ठिकाणी घसरलेले आहेत. महागाईत हरपलेल्या सर्वसामान्य जनतेला किंवा गृहिणींसाठी दिलासा देणारी बातमी आहे. अर्थात 30 ऑगस्ट पासून घरगुती गॅसच्या दरात 200 रुपयेची मोठी कापत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात … Read more