Mukhyamantri Saur Krishi Vahini | अरे वा ! शेतकऱ्यांसाठी शासनाची भन्नाट योजना, जमीन भाड्याने द्या अन् मिळवा शेतीसाठी 12 वीज, ऑनलाईन अर्ज सुरू !
Mukhyamantri Saur Krishi Vahini :- शेतकरी बांधवांसाठी सर्वांत मोठी बातमी आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाची ही भन्नाट योजना सुरू झालेली आहे. या योजनेतून शेतकरी बांधवांना जमीन भाड्याने दिल्यानंतर दिवसां 12 तास विज सह 1.50 लाखापर्यंत भाडे मिळणार आहे. आणि यासाठी शासनाचे अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. तरी याच योजनेची माहिती संपूर्ण आज पाहणार आहोत. … Read more