Kharip Pik Vima Scheme | शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, खरीप पिक विम्याचे 160 कोटी रु. या शेतकऱ्यांना जमा होण्यास सुरुवात तुम्हाला कधी, किती ?

Kharip Pik Vima Scheme

Kharip Pik Vima Scheme :- नमस्कार सर्वांना. पंतप्रधान पिक विमा योजनेच्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवीला, नैसर्गिक आपत्ती काळात तत्काळ तक्रार नोंदविलास ठराविक मदत ही विमा कंपनीने जारी केली आहे.  याचे सर्वेक्षण लांबीमुळे मदतीची रक्कम देखील आता काही विलंब झाला होता. जिल्ह्यातील आता 2 लाख 36 हजार शेतकऱ्यांना 160 कोटी वैयक्तिक विमा मंजूर झाले आहे. यानंतर अंतिम … Read more

Kharip Crop Insurance | Crop Insurance | अखेर या शेतकऱ्यांना मिळणार 6 कोटी 98 लाख रुपयांचा पिक विमा नवीन शासन निर्णय जाहीर

Kharip Crop Insurance

Kharip Crop Insurance :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधावासाठी दिलासा देणारा शासन निर्णय आज रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत 6 कोटी 98 लाख 61 हजार 849 हा निधी मंजूर वितरित करण्यात आलेला आहे. नेमकी काय अपडेट आहे, संपूर्ण जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री फसल पिक विमा योजना अंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई … Read more

Kharip Pik Vima | Crop Insurance | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याचे चारशे कोटी रु. मंजूर, कोणत्या पिकांना मिळणार ? किती मिळेल ? चेक करा

Kharip Pik Vima

Kharip Pik Vima :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी समोर येत आहे. यंदाच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार नुकसानीच्या 25% विमा रक्कम या ठिकाणी पिक विमा मंजूर. या ठिकाणी झालेला आहे. अतिवृष्टी मध्ये तसेच पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झालेले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे. Kharip Pik Vima अशा शेतकऱ्यांना … Read more

Kharip Pik Vima 2022 | 842 कोटी रु. पिक विमा मंजूर पहा शासन निर्णय एका क्लीकवर कोणाला मिळेल विमा ?

Kharip Pik Vima 2022

Kharip Pik Vima 2022 :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखांमध्ये महत्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 साठी विमा हप्ता अनुदानापुढे या ठिकाणी राज्य शासनाची रक्कम 842 कोटी 17 लाख 84 हजार 541 रुपये इतकी रक्कम विमा कंपनीस वितरीत. Kharip Pik Vima 2022 या ठिकाणी देण्याबाबत म्हणजे वितरीत करण्याबाबत जीआर 24 … Read more

Pik Vima List 2021 | पीकविमा 2021| याजिल्ह्यात सरसकट मिळणार पिकविमा 2021

Pik Vima List 2021 : नमस्कार सर्वांना, प्रधानमंत्री खरीप हंगाम सन 2021-22 चा पिक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. अतिवृष्टीमुळे पीकाचे नुकसान झाले याची पूर्वसूचना ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनी दिलेला आहे. अशा 3 लाख पेक्षा शेतकऱ्यांना 272 कोटी रुपये हे वाटप करण्यात आलेले आहे. Kharip Pik Vima 2021  तर हा कोणता जिल्हा आहे … Read more

Kharip Pik Vima 2021 Yadi | तक्रार दाखल केली विमा मिळाला नाही हे काम करा

Kharip Pik Vima 2021 Yadi

Kharip Pik Vima 2021 Yadi : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. पिक विमा मिळाला नाही तर आता गावातच निघणार तोडगा राज्यातील विमा कंपनी शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. असली तरीही अजून तब्बल 84 हजार शेतकऱ्यांना तक्रार करून ही रक्कम खात्यात जमा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी सैरभैर झाला … Read more

Kharip Pik Vima 2021 | पीकविमा मिळाला नाही लगेच हे काम करा तरच मिळेल विमा

Kharip Pik Vima 2021

Kharip Pik Vima 2021 पीक विम्याच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे पाहिलं तर 2021 मध्ये पावसाचा खंड त्याचबरोबर अतिवृष्टी असे विविध प्रकारच्या धोक्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याच्यासाठी आपण पाहिलं खरीप हंगाम 2021 करतात शेतकऱ्यांनी या ठिकाणी पिक विमा साठी पात्र ठरविण्यात आलेले. त्याच्यामध्ये आपण जर पहिल्या पावसाच्या खंडासाठी त्या जिल्ह्यामध्ये अधिसूचना … Read more

Kharip Pikvima Manjur 2021 | याजिल्ह्यातील २ लाख ८६ हजार शेतकऱ्यांना २४७ कोटी रु. बँक खात्यात

Kharip Pikvima Manjur 2021

Kharip Pikvima Manjur 2021 नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे खरीप हंगाम सन 2021 22 चा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील या जिल्ह्यात एकूण तीन लाख 51 हजार 160 शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि यांना एकूण 272 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे Kharip Pik … Read more

Kharip Pikvima Manjur Yadi | या 1 जिल्ह्याला खरीप 36 हजार रु. हेक्टरी विमा मंजूर

Kharip Pikvima Manjur Yadi

Kharip Pikvima Manjur Yadi:- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील या जिल्ह्यामध्ये हेक्‍टरी 30 ते 36 हजार रुपये विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यापैकी 15 ते 16 हजार रुपये आज पासून 6 12 2019 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे ्याचबरोबर कोणत्या जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यात हा विमा 30 ते 35 हजार रुपये प्रति हेक्‍टरी … Read more

Kharip Pik Vima 2021-22 |फक्त या शेतकऱ्यांना 8 दिवसात विमा मिळणार लगेच पहा

Kharip Pik Vima 2021-22

Kharip Pik Vima 2021-22 |फक्त या शेतकऱ्यांना 8 दिवसात विमा मिळणार लगेच पहा Kharip Pik Vima 2021 नमस्कार सर्वांना, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी विमा कंपनीला शेवटची नोटीस जारी केलेले आहे तर शेतकऱ्यांना तक्रार 8 दिवसात विमा त्यांच्या खात्यावर जमा करा. अन्यथा कारवाईचा इशारा सर्वच विभाग कंपनीला दिलेल्या आहेत येत्या … Read more