Pocra Labharthi Yadi 2023 | पोकरा अनुदान यादी | पोकरा अनुदान योजना लाभार्थी यादी कशी पहावी ? पहा तुमचे नाव आले का ?

Pocra Labharthi Yadi 2023

Pocra Labharthi Yadi 2023 :- या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अल्प व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2021-22 साठी 4,000 कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे.  राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची लागवड करण्यावर या योजनेचा भर देण्यात येणार असून, हवामान बदलामुळे येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत … Read more