Talathi Bharti

Talathi Bharti :- विवरण पत्र अ मध्ये आपण जिल्हानिहाय कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त जागा आहे. हे या ठिकाणी पाहणार आहोत. 1) नाशिक जिल्ह्यात 252, 2) धुळे 233, 3) नंदुरबार 40, 5)जळगाव 198, 6) अहमदनगर 312, नाशिक विभागात एकूण नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे 689. यापूर्वी शासन मान्यता दिलेली पदे 346 अशी एकूण 1035 पदे नाशिक विभागात भरण्यात येणार आहे.

औरंगाबाद विभाग यामध्ये पदे किती आहेत. जिल्हा पुढील प्रमाणे :- 1) औरंगाबाद 157, 2) जालना 95, 3) परभणी 84, 4) हिंगोली 68, 5) नांदेड 119 6) लातूर 50, 7)बीड 164,  8) उस्मानाबाद 110.

तर अशाप्रकारे यापूर्वी शासन मान्यता दिलेली रिक्त पदे 162. नव्याने निर्माण करण्यात आलेली 685 पदे अशी 847 इतकी पदे औरंगाबाद विभागात भरण्यात येणार आहे.

Talathi Bharti

कोकण विभागात 1) मुंबई शहर 19, 2) मुंबई शहर 19 3) ठाणे 83 4) पालघर 157, 5) रायगड 172, 6) रत्नागिरी 142, 7) सिंधुदुर्ग 119 अशी एकूण पदे 731 पदांची कोकण विभागात भरती होणार आहे.

नागपूर विभागात नागपूर या जिल्ह्यात 125, वर्धा 63, भंडारा 47, गोंदिया 60, चंद्रपूर 191. गडचिरोली 134, असे एकूण 580 पदे नागपूर विभागात भरली जाणार आहेत. याबाबत परिपत्रक व असल्यास खालील दिलेल्या माहिती वरती उपलब्ध आहे.

Talathi Bharati परिपत्रक येथे क्लिक करून पहा pdf

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top