Tata Capital Loan

Tata Capital Loan साठी आवश्यक कागदपत्र

  • आधारकार्ड
  • बँक पासबुक
  • पॅनकार्ड
  • मागील सहा महिन्याचा बँकेचा व्यवहार तपशील
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • रोजगार प्रमाणपत्र
  • पगारपत्रक (नोकरदार असल्यास)

लोनसाठी अर्ज कसा करावा ?

अर्जदारांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळील टाटा कॅपिटल शाखेमध्ये भेट देऊन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा झाल्यास तुम्ही खालीलप्रमाणे अर्ज करू शकता.

  • वैयक्तिक कर्जाच्या अर्जासाठी सर्वप्रथम टाटा कॅपिटलच्या अधिकृत वेबसाईट tatacapital.com वर जावा.
  • वेबसाईटच्या होमपेजवर आल्यानंतर Personal Loan ची टॅब तुमच्या समोर दिसेल, त्या टॅबवरती क्लिक करा.
  • टॅबवरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल त्याठिकाणी वैयक्तिक कर्जासंबंधातील संपूर्ण माहिती दिलेली असेल, आता apply now या बटनावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना संपूर्ण मूलभूत माहिती व योग्य ती कागदपत्र अपलोड करा, त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर बँक कर्मचारी तुमच्याशी संपर्क करतील व पुढील कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला Loan दिलं जाईल.