Today Gold Rate 22kt :- नमस्कार सर्वांना. आजच्या सोन्याचे दर जाणून घेणार आहोत. आजच्या या लेखात 22 कॅरेट सोन्याचे दर आणि 24 कॅरेट सोन्याचे 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम चे दर जाणून घेणार आहोत. आणि याचबरोबर आज रोजीचे चांदीचे दर यामध्ये 1 ग्रॅम ते 1 किलो चांदीचे दर आज रोजी काय आहे. ही आपण या लेखात पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचायचा आहे.
Today Gold Rate 22kt
आज रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर यामध्ये 1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 4765 रुपये, 8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 38 हजार 120 रुपये. 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 47 हजार 650 रुपये. आणि 100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 476,500 रुपये, हे आहेत 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर.
24 कॅरेट सोन्याचे आजचे दर
आता जाणून घेऊया 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर यामध्ये एक ग्रॅम ते 100 ग्रॅम चे दर जाणून घेऊया. तर 1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर आहेत. 5198 ग्रॅम सोन्याचे दर आहेत, 41,584 रुपये, 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर आहेत. 51 हजार 980 रुपये तर 100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 5 लाख 19 हजार 800 रुपये. हे होते 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम चे दर.
आजचे चांदीचे दर लाईव्ह
आता जाणून घेऊया आजचे चांदीचे दर यामध्ये 1 ग्रॅम ते 1 किलो चांदीचे दर काय आहे पाहुयात. 1 ग्रॅम चांदीचे दर 57.40 रुपये, 8 ग्रॅम चांदीचे आजचे दर 459.20 रुपये, 10 ग्रॅम चांदीचे आजचे दर 574 रुपये. 100 ग्रॅम चांदीचे आजचे दर 5 हजार 740 रुपये, 1 किलो चांदीचे आजचे दर 57,400 हे आहेत आजचे महाराष्ट्रातील चांदीचे दर. या दरात काही तफावत असल्यास आपण जवळील ज्वेलर्सशी संपर्क करून दर जाणून घ्या.
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा