Today Gold Rate 24kt | आजचे सोने व चांदीच्या किंमतीत वाढ पहा नवीन प्रति ग्रॅम किंमती

Today Gold Rate 24kt | आजचे सोने व चांदीच्या किंमतीत वाढ पहा नवीन प्रति ग्रॅम किंमती

Today Gold Rate 24kt

Today Gold Rate 24kt :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाचं असा अपडेट जाणून घेणार आहोत. आज या लेखामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या दर जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर सोन्याची 24 कॅरेटचे दर देखील जाणून घेणार आहोत. यामध्ये 1 ग्रॅम ते 100 ग्रॅमचे दर असणार आहे. आणि आणखीन त्याच बरोबर चांदीचे दर हे 1 ग्रॅम ते 1 किलो पर्यंतचे दर पाहुयात. त्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे. आणि इतरांना शेअर करायचा आहे.

Today Gold Rate 24kt

आता जाणून घेऊया 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर. तर यामध्ये सर्वप्रथम 1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 5 हजार 198 रुपये. 8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 41 हजार 584 रुपये. 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 51 हजार 980 रुपये, 100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 5 लाख 19 हजार 800 रुपये. तरी आज रोजी 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 1600 रुपयेची वाढ आज रोजी पहायला मिळत आहे. या दरांमध्ये काही तफावत असल्यास आपल्या जवळील ज्वेलर्स यांच्याशी संपर्क करून दर जाणून घेऊ शकता. सदर दर माहिती करिता आहे, या दरात कमी किंवा जास्त दर होऊ शकतात.

आजचा सोन्याचा दर 22kt

सर्वप्रथम पाहूयात 22 कॅरेट सोन्याचे दर आज 1 ग्रॅम सोन्याचे दर 4765 रुपये, 8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 38 हजार 120 रुपये. तर 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 47 हजार 650 रुपये. 100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 4 लाख 76,500 रुपये. र आज 100 ग्रॅम मागे 1500 रुपयेची वाढ पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेमध्ये.

चांदीचे आजचे नवीन दर

आजचे चांदीचे दर जाणून घेऊया, 1 ग्रॅम चांदीचे आजचे दर 58.20 रुपये. तर 8 ग्रॅम चांदीचे आजचे दर 456.60 रुपये, 10 ग्रॅम चांदीचे आजचे दर 582 रुपये, 100 ग्रॅम चांदीचे आजचे दर 5820 रुपये. 1 किलो चांदीचे आजचे दर 58 हजार 200 रुपये, तर आज चांदीच्या दरामध्ये एकूण 500 रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे. हे होते आजचे सोन्याचे 22 कॅरेट 24 कॅरेट आणि 1 ग्रॅम ते 1 किलोचे चांदीचे दर. असेच दर जाणून घेण्यासाठी या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.


📢 आजचे स्टील बार (लोखंड) प्रती टन दर :- येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !