Today Gold Rate Live | Silver Rate | चांदीचे आजचे भाव | पहा सोन्याचे आजचे खरे भाव

Today Gold Rate Live:  नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेणार आहोत. 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर काय आहे ?, याबाबत जाणून घेणार आहोत. त्याबरोबर 24 कॅरेट सोन्याची आजचे दर यामध्ये 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर काय आहे. हे या लेखात आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर चांदीचे 1 ग्रॅम ते 1 किलो चांदीचे आजचे दर काय आहे ?. हे देखील या लेखात आपण पाहणार आहोत.

Today Gold Rate Live

सर्वप्रथम जाणून घेऊया 22 कॅरेट सोन्याचे 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम चे आजचे दर आज रोजी 1 ग्रॅम सोन्याची दर 4 हजार 630 रुपये. तर यामध्ये आज रोजी 11 रुपये ची वाढ पाहायला मिळत आहे. तसेच 8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 37 हजार 40 रुपये, यामध्ये 88 रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे.

10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 46 हजार 300 रुपये, यामध्ये 110 रुपयाची वाढ आज रोजी पहायला मिळत आहे. 100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 4 लाख 63 हजार रुपये, यामध्ये एकूण 1100 रुपयाची वाढ आज रोजी पाहायला मिळाली आहे. सदर दिलेले भाव हे गुड रिटर्न्स या वेबसाईटच्या दरानुसार आहे. दर सांगण्यात येत आहे. या दरामध्ये काही कमी-जास्त असल्यास आपल्याजवळील ज्वेलर्सचे संपर्क करून दर (भाव) जाणून घ्या.

24 कॅरेट सोन्याचे आजचे दर

24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घेऊया. 1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 5 हजार 51 रुपये, यामध्ये 5 रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे. 8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 40 हजार 408 रुपये. यामध्ये 96 रुपयेची वाढ पाहायला मिळत आहे. तसेच 10 ग्रॅम सोन्याचे दर 50 हजार 510 रुपये, यामध्ये 120 रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे.

100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 5 लाख 5 हजार 100 रुपये. यामध्ये 1200 रुपयांची आज रोजी वाढ पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याची दर हे प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर आहे. तर खालील आता जाणून घेऊया चांदीचे दर आज रोजी काय आहेत, जाणून घेऊया.

आजचे चांदीचे दर

आजचे चांदीचे दर यामध्ये 1 ग्रॅम ते 1 किलो चांदीचे आज रोजीचे दर काय आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम 1 ग्रॅम चांदीचे आज रोजीचे दर 55.60 रुपये. 8 ग्रॅम चांदीचे आजचे दर 444.80 रुपये, 10 ग्रॅम चांदीचे दर 556 रुपये. 100 ग्रॅम चांदीचे आजचे दर 5 हजार 560 रुपये. 1 किलो चांदीचे दर 55 हजार 600 रुपये. हे दर आहे प्रमुख शहरातील 1 ग्रॅम ते 1 किलो चांदीचे आजचे दर मध्ये काही तफावत असल्यास आपल्या जवळील ज्वेलर्स कडे संपर्क करून दर जाणून घ्या.


📢 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment