Today Gold Rate Maharashtra :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये सोन्याचे बाजार भाव जाणून घेणार आहोत. 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम पर्यंत आजचे सोन्याचे दर काय आहेत. आजच्या सोन्याच्या दरात 5 हजार रुपये पर्यंत भाव हे कमी झालेले आहेत.
100 ग्रॅमच्या सोन्याच्या दरात आज रोजी 5 हजार रुपये कमी झालेले आहेत. तर आजचे नवीन दर काय आहेत ?. हे लेखात जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर चांदीचे दर आज रोजी काय आहेत. हे देखील माहिती या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.
Today Gold Rate Maharashtra
केवळ आमच्या वाचकांसाठी माहितीच्या उद्देशाने भारतात सोन्याची किंमत प्रदान करत आहे. हे सोन्याचे दर आज अद्यतनित केले जातात आणि देशातील नामांकित ज्वेलर्सकडून घेतले जातात.
सर्वप्रथम जाणून घेऊया 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत. 1 ग्रॅम ते 100 ग्रॅमचे दर खालील प्रमाणे. 1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 4760 रुपये तर काल 22 कॅरेट सोन्याचा दर होते 4810. 8 ग्रॅम सोन्याचे दर 38 हजार 80 रुपये.
तर काल 38 हजार 480 रुपये. 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 47 हजार 600 रुपये काल होते 48 हजार 100 रुपये. 100 ग्रॅम चे कालचे दर आहे 4 लाख 76 हजार रुपये काल होते चार लाख 81 हजार रुपये. तर 100 ग्राम मध्ये 5000 रुपयांनी दर कमी झालेले आहेत.
हेही वाचा; नवीन कुसुम सोलर पंप कोटा उपलब्ध पहा येथे
24 कॅरेट सोन्याचे आजचे दर
सर्वप्रथम जाणून घेऊया 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत. 1 ग्रॅम ते 100 ग्रॅमचे दर खालील प्रमाणे. 1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 5193 रुपये तर काल 24 कॅरेट सोन्याचा दर होते 5247. 8 ग्रॅम सोन्याचे दर 41 हजार 544 रुपये. तर काल 41 हजार 976 रुपये.
10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 51 हजार 930 रुपये काल होते 52 हजार 470 रुपये. 100 ग्रॅम चे आजचे दर आहे 5 लाख 19 हजार 300 रुपये आज होते तर काल 5 लाख 24 हजार 700 रुपये.
हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा
तर 100 ग्राम मध्ये 5 हजार 400 रुपयांनी दर कमी झालेले आहेत. वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा