Today Gold Silver Rate | पहा सोने आणि चांदीच्या भावत किती झाला चढ उतार

Today Gold Price

Today Gold Silver Rate: नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेणार आहोत. आज सोन्याच्या दरात किती घसरण पाहायला मिळाले आहे. 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर काय आहेत ?. आजच्या लेखात संपूर्ण जाणून घेणार आहोत.

त्यामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम चे दर आज रोजी काय आहेत. तसेच 24 कॅरेट सोन्याचे 1 ग्रॅम ते 100 ग्रॅमचे आजचे नवीन दर काय आहेत. हे या लेखात जाणून घेऊया, त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. आणि इतरांना हा लेख शेअर करायचा आहे.

Today Gold Silver Rate

सर्वप्रथम जाणून घेऊया 22 कॅरेट सोन्याचे दर 1 ग्रॅम ते 100 ग्रॅमचे आज रोजी काय आहेत. आणि किती घसरण पाहायला मिळत आहे. तर सर्वप्रथम 1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर आहे 4670 रुपये आज सोन्याच्या 1 ग्रामच्या दरात दहा10 रुपयाची घसरण पाहायला मिळत आहे. तसेच 8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर आहेत, 37360 रुपये तर आज रोजी 8 ग्रॅमच्या सोन्याचे दारात 80 रुपयाची घसरण पाहायला मिळत आहे.

 पहा तसेच 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 46,700 तर यामध्ये 100 रुपयाची घसरण आज रोजी पहायला मिळत आहे. तसेच 100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर आहेत 4,67,000 रुपये. यामध्ये एकूण 1000 रुपयाची घसरण आज रोजी 100 ग्रॅम मागे पाहायला मिळत आहे. हे दर सिटी नुसार किंवा आपल्या ज्वेलर्सच्या दरात काही मागेपुढे म्हणजे कमी जास्त दर होऊ शकतात. त्यासाठी आपण आपल्या जवळील ज्वेलर्स कडे संपर्क करून आजचे भाव पहायचे आहेत.

Goat Farming Scheme

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे पहा 

आजचे 24 कॅरेट सोन्याची आजचे दर

24 कॅरेट सोन्याची आजचे दर जाणून घेऊया. 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम मध्ये किती घसरण पाहायला मिळत आहे. आणि आजचे नवीन दर काय आहेत ?, हे 24 कॅरेट चे दर जाणून घेऊया.

1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 5 हजार 95 रुपये. तर आज रोजी 10.40 पैसे एवढी घसरण पाहायला मिळत आहे. तर 8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 40,760 रुपये तर आज एकूण 83.20 रुपये घसरण पाहायला मिळत आहे. तर 10 ग्रॅम चे आजचे दर 50 हजार 950 रुपये, आज 104 रुपयाची घसरण पाहायला मिळत आहे.

100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 5 लाख 9 हजार 500 रुपये, तर यामध्ये एकूण 1040 रुपये ची घसरण ही 100 ग्रॅम मागे पाहायला मिळत आहे. आजचे हे 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर आहे. या दरामध्ये काही फरक असू शकतो, त्यामुळे आपण जवळील ज्वेलर्स कडे संपर्क करून जाणून दर जाणून घेऊ शकता.

Goat Farming Scheme

हेही वाचा :- कुकुट पालन साठी शासन देते 75% अनुअदन येथे करा ऑनलाईन अर्ज

आजचे चांदीचे दर

आजचे चांदीचे दर जाणून घेऊया. आज 1 ग्रॅम ते 1 किलो चांदीचे दर काय आहे. तर यामध्ये किती रुपये ची घसरण ही पाहायला मिळत आहे. याबाबत दर काय आहेत जाणून घेऊया.

1 ग्रॅम चांदीचे असेल तर 56.40 रुपये आहे. तर यामध्ये एकूण 6.10 रुपयाची घसरण पाहायला मिळत आहे.

8 ग्रॅम चांदीचे आजचे दर :- 451.20 रुपये एकूण घरसण 48.80 रुपये.

10 ग्रॅम चांदीचे आजचे दर :- 451.20 रुपये. आज एकूण घसरल 61 रुपये 100 ग्रॅम चे आजचे दर 5,640 रुपये एकूण घरसण 610 रुपये. 1 किलो चांदीचे आजचे दर 56,400 एकूण घसरण आहे 6100 रुपये. तर चांदीच्या दरात काही कमी जास्त दर होऊ शकतात. त्यामुळे आपल्या ज्वेलर्स कडे जिथे चांदी मिळते त्या ठिकाणी जाऊन आपण आणखी दर जाणून घेऊ शकता. थोडाफार कमी जास्त फरक यामध्ये असू शकतो.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते आहे 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !