Today Havaman Andaj Live | आज पासून पुढील 5 दिवस या भागात अति मुसळधार पावसाचा इशारा

Today Havaman Andaj Live | आज पासून पुढील 5 दिवस या भागात अति मुसळधार पावसाचा इशारा

Today Havaman Andaj Live :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये मान्सून अपडेट जाणून घेणार आहोत. तर राज्यातील पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता. तर या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

आणि याच बरोबर काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इतर संपूर्ण माहिती पाहूयात.

Today Havaman Andaj Live

राज्यातील इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. तरी या पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता. तर दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून दिलासा मिळाला होता.

या ठिकाणी आपण पाहिलं तर नुकताच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर यामध्ये रायगड ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे.

या भागात मुसळधार पाऊस ? 

आपण या जिल्ह्यातील असेल तर आपण सतर्क राहा आपल्या पिकांची काळजी घ्यावी. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाची चाहूल लागली आहे. तर स्कायमेट वेदर चे अध्यक्ष हवामान शास्त्र जी पी शर्मा यांनी सोमवारी माहिती दिली आहेत.

दोन तीन दिवसात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आणि बंगलादेश, भागात चक्रीवादळ तयार होईल. आणि त्यानंतर 27 जून पर्यंत मान्सून दिल्लीत पोहोचेल अशी माहिती यावेळी दिली होती.

Today Havaman Andaj Live

हेही वाचा; नवीन ठिबक,तुषार योजनेत 80% अनुदान करा ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

आजचा हवामान अंदाज लाईव्ह 

आता पश्चिम बंगाल मध्ये पाच दिवस मुसळधार पाऊस आणि सांगण्यात आलेला आहे. तर यामध्ये पश्चिम बंगाल मध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रा मध्ये पुढील पाच दिवसाची हवामान अंदाज म्हणजेच कुठे कसे असेल याबाबत आहेत. रीजनल मेट्रोलॉजी सेंटर मुंबई यांनी नुकताच अंदाज जाहीर केला आहे. तर twitter ची लिंक आपण खाली पाहू शकता.

Today Havaman Andaj Live

हेही वाचा; कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा येथे 


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !