Today Imd Weather Forecast | हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा शेत पिके संभाळा पहा हवामान अंदाज लाईव्ह

Today Imd Weather Forecast | हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा शेत पिके संभाळा पहा हवामान अंदाज लाईव्ह

Today Imd Weather Forecast

Today Imd Weather Forecast :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाचा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि काहीही या जिल्ह्यांमध्ये विजांचे कडकडासह मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा असेल पाऊस त्याबाबत अपडेट या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी लिंक संपूर्ण वाचा, आणि आपल्या इतर बांधवांना शेअर नक्की करा.

   
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Today Imd Weather Forecast

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र वाढल्यामुळे म्हणजे त्याची तीव्र गती झाल्यामुळे राज्यात पावसाचे पोषक वातावरण तयार झाले आहे. तर बहुतांश जसे कोकण आणि घाट माथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा तसेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा तसेच विदर्भामध्ये काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर जिल्हे कोणते आहेत हे पाहण्यासाठी पुढील लेख संपूर्ण वाचा.

आजचा हवामान अंदाज लाईव्ह 

सर्वप्रथम सातारा, रत्नागिरी, रायगड, या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळ ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. असा इशारा देखील विभागाने दिला आहे. तर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र सह कोल्हापूरच्या घाट माथ्यावर देखील जोरदार पाऊस असेल असा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच याचे मुख्य कारण आपण पाहिलं तर उत्तर बंगालच्या उपसागरात उत्तर उडीसा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याजवळ शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. आणि ते रविवारी तीव्र झाल्याने यामध्ये मान्सून आणि पाऊस हाच जोरदार या ठिकाणी महाराष्ट्र मध्ये देखील पहायला मिळत आहे.

या भागांना जोरदार पाऊस 

तसेच मान्सूनचे आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थान राज्यातील गंगानगर. पासून बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पर्यंत बंगाल उपसागरापर्यंत कायम आहे. त्यामुळे या ठिकाणी जोरदार पावसाचे आगमन महाराष्ट्र मध्ये देखील पाहायला मिळत आहे. तर मान्सूनच्या पावसाचा पश्चिम बंगाल हा सर्वसाधारण स्थितीत असून पूर्व भाग दक्षिणेकडे राहण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे हा पाऊस राज्यभर या ठिकाणी असेल. असे देखील हवामान विभागाने अंदाज दिला आहे. तर कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस असेल कोणत्या जिल्ह्यांना कसा अलर्ट आहे. हे आपण या ठिकाणी पाहूयात. तर सर्वप्रथम राज्यातील नाशिक, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, आणि कोल्हापूर या जिल्हाना ऍलो अलर्ट आहे. आणि जोरदार पावसाचा इशारा देखील भारतीय हवामान खात्याने यावेळी दिला आहे. तर हा महत्त्वाचा हवामान अंदाज होता नक्की आपल्या उपयोगी पडेल.

Today Imd Weather Forecast

कापूस पिकावर तिसरी फवारणी कोणती व कशी करावी पहा सविस्तर माहिती 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर 

📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !