Today Soybean Bhav Live | आजचे सोयाबीन भाव | सोयाबीन भाव आजचा लाईव्ह

Today Soybean Bhav Live :- नमस्कार सर्वांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. तर आज राज्यातील सर्व बाजार समितीच्या आहेत हे भाव.  तर संपूर्ण बाजार समितीचे सोयाबीन बाजार भाव एका क्लिक वर जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा. जसे कोणत्या बाजार समितीत एकूण किती आवक झाली आहे. कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर हा आज रोजी काय मिळाला आहे. ही सविस्तर माहिती आपल्याला समजून येणार आहे.

Today Soybean Bhav Live

सोयाबीन भाव जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/06/2022
माजलगाव क्विंटल 96 5300 5920 5800
उदगीर क्विंटल 400 6150 6272 6211
सोलापूर लोकल क्विंटल 46 4100 6140 6000
अमरावती लोकल क्विंटल 1494 5500 6000 5750
नागपूर लोकल क्विंटल 112 5450 6118 5951

हिंगोली आजचा

सोयाबीन भाव

लोकल क्विंटल 250 5800 6230 6015
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 94 5901 6266 6225
चिखली पिवळा क्विंटल 356 5800 6100 5950
वाशीम पिवळा क्विंटल 1500 5700 6200 6000
भोकर पिवळा क्विंटल 11 5825 6059 5942
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 131 5800 6100 5950
जिंतूर पिवळा क्विंटल 27 5600 6000 5750
दिग्रस पिवळा क्विंटल 115 5850 6060 5985
शेवगाव पिवळा क्विंटल 25 5500 6000 5500
गंगाखेड पिवळा क्विंटल 31 6200 6350 6200
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 3 5600 5700 5700
उमरगा पिवळा क्विंटल 6 5500 5900 5700
देवणी पिवळा क्विंटल 24 6180 6309 6244

 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment