Today Whether Update Live | हवामान अंदाज | पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील या भागात मुसळधार पाऊस

Today Whether Update Live :- नमस्कार सर्वांना. आजचा या लेखामध्ये शेतकरी बांधवांसाठी तसेच राज्यातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हा भारतीय हवामान खात्याने दिलेला इशारा आहे. तर कोणत्या भागात कसा पाऊस असणार आहे?. हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचायचा आहे. तर कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, संपूर्ण माहिती लेखात पाहूयात.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Today Whether Update Live

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाने गेल्या 24 ते 48 तासात थोडी उसंत घेतली आहे. मात्र आता पुन्हा एकदा ढगांच्या गडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (imd alert) विभागाने दिला आहे. तर येत्या चार ते पाच दिवसात राज्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

जसे शनिवार-रविवार ही मुसळधार पावसाचे असणार आहे. असा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तर पुढील जिल्ह्यांचा यामध्ये मुसळधार पावसामध्ये समावेश आहे. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. ते संपूर्ण माहिती पुढे आपण आणखी जाणून घेऊया. की कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस असेल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Today Whether Update Live

हेही वाचा : 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते  50 लाख रु अनुदान येथे करा अर्ज 

weather forecast today

पालघर, नाशिक, हिंगोली, नांदेड, पुणे. या जिल्ह्यांमध्ये पुढच्या 24 तासात येलो अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचे इशारा यावेळी भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, या जिल्ह्यांमध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचे असणार आहे. असं देखील इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तर उर्वरित राज्यात कुठे रिमझिम तर कुठे कमी-अधिक प्रमाणात पाऊस असेल असं देखील अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

Today Whether Update Live

कुसुम सोलर पंप नवीन किंमत संपूर्ण माहिती येथे पहा  


📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment