Tractor Anudan Yojana 2022 | ट्रॅक्टर योजना 2022 यांना ९०% अनुदानावर अर्ज सुरु

Tractor Anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील या दोन जिल्ह्यातील ९०% टक्के अनुदान वरती ट्रॅक्टर योजना सुरू झाली आहे ते कोणते दोन जिल्हे आहे. दोन जिल्ह्यातील कोणत्या लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठीची कागदपत्रे पात्रता अनुदान कसे दिले जाईल. खर्च कसा करायचा याबाबत संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहू शकता.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

मिनी ट्रॅक्टर योजना 2022 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शासन निर्णय क्रमांकः एसटीएस-२०१६/प्र.क्र.१२५/ अजाक मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२ तारीख: ०८ मार्च, २०१७ 4) शासन निर्णय. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक एसटीएस २५१/ प्र.क.४३९/अजाक, दिनांक ६ डिसेंबर,२०१२ सशासन निर्णय. नियोजन विभाग क्रमांक डीसीटी २३१६/प्र.क्र.१३३/ का १४१७, दि.५ डिसेंबर,२०१६ आयुक्त, समाज कल्याण. पुणे यांचे पत्र क्रमांक-सका/अजाग्यो-प/ मिनी ट्रॅक्टर/ प्र.क्र.१६९/२०१६/२०१६-१७/ का-१४/०६, दि. ४ जानेवारी, २०१६.

शासन निर्णय डाउनलोड :- येथे पहा 

जळगाव मिनी ट्रॅक्टर योजना 2022 

बचत गटाने अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांच्या कार्यालयातून प्राप्त करुन परिपूर्ण अर्ज सादर करावे. अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येतील यांची नोंद घ्यावी. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

पालघर मिनी ट्रॅक्टर योजना 2022 

तसेच सदर योजनेचा लाभ घेणेकरीता पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांनी आपले प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर यांचे कार्यालयात सादर करावेत. या संबंधी अधिक माहितीकरीता आफरीन अपार्टमेंट, बी-विंग, पहिला मजला, रुम नं. 107 येथिल कार्यालयाशी संपर्क साधून जास्तीत जास्त बचत गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर यांचेकडून करण्यात येत आहे.

फक्त या 2 जिल्ह्यात अर्ज सुरु आहे यांची नोंद घ्यावी  मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 अर्ज उपलब्ध सुरु तर अर्ज नमुना उपलब्ध झाला आहे :- येथे डाउनलोड करा

ट्रॅक्टर अनुदान योजना शासन निर्णय 
आनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना रु. ३.५० लाखाच्या कमाल मर्यादत (९० टपके शासकीय अनुदान व १० टक्के स्वयंसहाय्यता बचत गटाचा हिस्सा ९ ते १८. अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर किंवा रोटेंव्हेटर व ट्रेलर) यांचा पुरवठा करण्याची योजना उपरोक्त अ.क. ) येथील शासन निर्णयान्वये मंजूर केली आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीया मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर किंवा रोटेव्हेटर व ट्रेलर). यांचा पुरवठा करण्याच्या अनुषंगाने वितरण योजना सादर केली असून, आयुक्त,समाज कल्याण,पुणे. यांनी सादर केलेल्या योजनेनुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर किंवा रोटेंव्हेटर व ट्रेलर) यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे योजना तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 

या योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना रु.३.५० लाय या मर्यादेत ९० टक्के शासकीय अनुदान व १०% टक्के स्यंसहाय्यता बचत गटांचा हिस्सा किमान ९ ते ११. अनशक्तीचा मिनी ट्रॅक्टर/ ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टीव्हेटर किंवा रोटेंव्हेटर व ट्रेलर) खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल.शासन क्रमांक एसटीएस-२०१६/प्र.क्र. २५/ अजाक) लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांना अनुज्ञेय. असणाऱ्या किमान ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील.

मात्र त्याची किंमत कमाल शासकीय अनुदानापेक्षा (रु.३.१५ लाख) जास्त असल्यास कमाल अनुज्ञेय अनुदानाव्यतरिक्त जादाची रक्कम बचत गटांनी स्वत: खर्च करावी लागेल. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत रूपये ३.५० लाख राहील. त्यामध्ये ९० टक्के म्हणजेच रु. ३.१५ लाख शासकीय अनुदान व स्वयंसहाय्यता बचत गटाचा हिस्सा १० टक्के म्हणजेच रु. ३५,०००/- इतका असेल. या योजनेतंर्गत लाभार्थी बचत गटाची निवड झाल्यानंतर बचत गटाने. (Ministry of Agriculture and Farmers Welfare Department of Agriculture, Co-operation and farmers weltare). 

Tractor yojana maharashtra 2022 

निर्धारित केलेल्या प्रमाणकानुसार (specif cation) मान्यताप्राप्त उत्पादकांकडून मिनी ट्रेक्टर/ ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपर्यंत खरेदी करावीत. स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर व उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर व खातर जमा करून लाभार्थी बचत गटाला शासकीय अनुदानाचा ५० टक्के. हप्ता त्यांच्या बचत गटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल, उर्वरित ५० टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर. व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. किंवा स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर/ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ नोंद करणे आवश्यक आहे.

Tractor Anudan Yojana 2022 
अवशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटॅकेटर ट्रेलर) यांचा पुरवठा करण्याची योजना उपरोक्त अ.फ. (१) येथील शासन निर्णयान्वये मंजूर केली आहे. नियोजन विभागाच्या वरील संदर्भ क्रमांक (श येथील शासन निर्णयान्वये विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तु स्वरुपात मिळणाऱ्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात. लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतक्षा निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे संबंधित वस्तुबानत चित्तरण योजना सादर
त्यानुसार आयुक्त, समाज कल्याण, पुणे. यांनी वरील संदर्भ क्रमांक (३अन्वये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ९ ते १८. असशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर फिंगा रोटॅव्हेटर प ट्रेलर) यांचा पुरवठा करण्याच्या अनुषंगाने वितरण योजना सादर केली. सादर केल्यानंतर व खातर जमा करून लाभार्थी बचत गटाला शासकीय अनुदानाचा ५० टक्के हप्ता त्यांच्या बचत गटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल. उर्वरित ५० टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. किंवा स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर/ट्रेक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यास १०० टक्के अनुदान स्वयंसहाय्यता बचत गटाच्या बॅक खात्यात जमा करण्यात यावे.

Tractor Anudan Yojana 2022 

वस्तु विकत घेण्यासाठी अनुदान तरविणे. याबाबत शासनाने शासन पत्र क्रमांक एसटीएस-२०११/प्र.क्र.४३९/अजाक-१, दिनांक ६ डिसेंबर, २०१२ अन्वये निर्धारित केल्याप्रमाणे ९ ते १८ अश्वशक्तीच्या मिनी ट्रॅक्टर. व त्याच्या उपसाधनांची (कल्टिव्हेटर किंवा रोटव्हेटर व ट्रेलर) याची कमाल दर किंमत ३.५० लाख ठरविण्यात आलेली आहे. त्याप्नमाणे अनुदानाची रक्कम कमाल किंमतीच्या ९० टक्के (Tractor Anudan Yojana 2022) (३.१५ लक्षण राहिल. वितरित करावयाच्या वस्तुंचे परिमाण (specification) ठरविणे. भारत सरकारचे (Ministry of Agriculture and Farmers Welfare Department of Agriculture, Cooperation and Farmers We fare). यांनी निर्धारित केल्यानुसार मिनी ट्रॅक्टर/ ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही फार्म मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टींग इन्स्टिट्यूट यांनी टेस्ट करून जाहिर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार (Specilication) असावित.

ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता

स्वयंसहाय्यता बचत किमान ९ ते १४ या योजनांतर्गत पात्रतेचे निकष. याबाबत शासन निर्णय क्रमांक एसटीएस २०११ प्र.क्र.४३९/अजाक १. दिनांक ६ डिसेंबर, २०१२ अन्वये लाभाथींचे पात्रतेचे निकष ठरविण्यात आले आहेत. यामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा प्रस्तावित करण्यात येत आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती 3/5 घटकांतील असादेत पलकाताल असावत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. ३.५० लाख इत्तकी राहील. स्पयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंचा प्रत्यदा साधनांच्या किंमतीच्या १० टक्के. स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या ९० टक्के (कमाल रू. ३.१५ लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.

ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज कसा करावा 

लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या 9 ते १८ अश्वशक्तीपेक्षा जादा अशशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल. मात्र त्याची या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (रु. ३.१५ लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित नवत गटान स्वतः करावी. स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्याचे बँक खाते जपलाने न सदरचे मॅक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे. संबंधित जिल्हयातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हे जिल्हयातील स्वयंसहाय्यता बचत गटांकडून जाहिरातींद्वारे अर्ज मागवतील.

उपलन्ध तरतुदींच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण. यांनी पारदर्शक पध्दतीने लॉटरी पध्दत) लाभार्थ्यांची निवड करावी. निवड करण्यात आलेल्या स्वयंसहाय्यता भवत गटांची नावे व पत्ते जिल्हा कार्यालयाच्या फलकांवरती लावण्यात यावीत व त्याची प्रत आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे सादर करण्यात (Tractor Anudan Yojana 2022) यावी. निवड झालेल्या बचत गटाला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येईल. ज्या स्वयंसहाय्यतांना बचत गटांची निवड करायात आलेली आहे. त्यांनी सदरहू यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.


📢 500 शेळ्या अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजना 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !