Tractor Anudan Yojana 2023 | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2023

Tractor Anudan Yojana 2023 :- महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना ह्या महाडीबीटी पोर्टल वरती राबवत आहे तर मित्रांनो त्या संदर्भातील कृषी यांत्रिकीकरण योजना ही मुख्य योजना असून यामध्ये शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत विविध बाबींकरिता हे

अनुदान दिलं जात. शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रांमध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचावा प्रात्यक्षिक व मनुष्यबळ विकास अधिकाधिक सहभागी व्हावे जागृतता निर्माण करणे

Tractor Anudan Yojana 2023

या कृषी यांत्रिकीकरण तसेच महाडीबीटी पोर्टल वरती ज्या योजना राबविण्यात येत आहे त्याचं मुख्य उद्देश्य असे आहे. कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके द्वारे सहभागी दारांना कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहित करणे हे या योजनेचे धोरण आहे.

 कृषि यंत्र/अवजारे

 •  ट्रॅक्टर
 • पावर डिलर
 • ट्रॅक्टर पावर टिलर चलित अवजारे
 • बैलचलित यंत्र अवजारे
 •  मनुष्य चलित यंत्र/अवजारे
 • प्रक्रिया संच
 • काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
 • फलोत्पादन यंत्र/अवजारे
 • वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
 • स्वयं चलित यंत्रे

वरील बाबी साठी अनुदान किती दिले जाणार आहे खाली आपण पाहू शकता तसेच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपण संपूर्ण पीडीएफ आहे :- येथे डाऊनलोड करू शकता

Tractor Anudan Yojana

 • शेतकऱ्यांच्या आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
 • शेतकऱ्यांकडे सातबारा उतारा व  8 उताराअसावा
 • शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील असल्यास सक्षम प्राधिकरणाच्या जातीचा दाखला आवश्यक आहे
 • सदर योजनेचा लाभ फक्त एकच अवजारांसाठी अनुदान देय राहील अर्थातच ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजारे
 • कुटुंबातील व्यक्तीचे नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्‍टरचलित अवजारे यासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्यास पुरावा सोबत जोडणे आवश्यक
 • एखाद्या घटकासाठी अवजारांसाठी लाभ घेतलेल्या असल्यास त्यात घटक अवजारांसाठी पुढील दहा वर्षे अर्ज करता येणार
 • नाही परंतु इतर अवजारांसाठी अर्ज करता येईल
 • उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला सन दोन हजार अठरा एकोणवीस मध्ये ट्रॅक्टर साठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील दहा
 • वर्ष टाकण्यासाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन 2019 20 मध्ये इतर अवजारांसाठी लाभ पत्र राहील

Tractor Anudan Yojana आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • ७/१२ उतारा
 • 8 अ उतारा
 • खरेदी करावयाच्या अवजारांची कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेल्या तपासणी अहवाल
 • जातीचा दाखला अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी आहे
 • स्वयंघोषणापत्र पूर्व संमती पत्र                                                 

 तसेच या योजनेसाठी अर्ज कसे करावेत या योजनेसाठी अर्ज करतांना कोण कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात लॉटरी लागली हे आपल्याला कसे समजते ते कसे चेक करावे. योजनेमध्ये आपली निवड (सोडत) लॉटरी लागली असेल या साठी कागदपत्रे कशी अपलोड

करावी,  हे देखील आपण खाली दिले आहे त्यावर संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, ते आपण डिस्क्रिप्शन खाली दिलेले आहेत, ते आपण नक्की पहा त्यामध्ये आपल्याला संपूर्ण आपल्या ते त्या ठिकाणी संपूर्ण क्लीअर होईल.


40 शेळ्या 2 बोकड अनुदान योजना :- 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !