Tractor Anudan Yojana Form | Mini Tractor या शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदानावर ट्रॅक्टर, पहा संपूर्ण खरी माहिती

Tractor Anudan Yojana Form :- शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी आहे. अखेर 90% अनुदानावर ट्रॅक्टरसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. 23 डिसेंबर पर्यंत अर्जाची मुदत या ठिकाणी आहे. नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

कोण यासाठी पात्र आहेत, अनुदान हे 3 लाख 15 हजार रुपये अनुदान कसं आणि कोणाला मिळणार यासाठी काय प्रोसेस आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज आहेत, संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

Tractor Anudan Yojana Form

विविध योजना राज्य सरकार, केंद्र सरकार राबवत असतं, आणि यामध्येच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

नेमकं याबाबत संपूर्ण माहिती काय आहे, या लेखांमध्ये जाणून घेऊया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 23 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांना या योजनेच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर 90% अनुदान.

Tractor Anudan Yojana Form

कृषी यांत्रिकीकरण योजनेत विविध यंत्र/अवजारे करिता ऑनलाईन फॉर्म सुरु 

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 

यासाठी कमल मर्यादा 3 लाख 15 हजार रुपये अनुदान आहे. स्वयंसहायता बचत गटांना आपल्या ही 10% रक्कम भरल्यानंतर हा लाभ मिळतो. म्हणजेच जे अनुसूचित जाती व नवबुद्ध घटक जे लाभार्थी आहेत. यांच्या जो स्वयंसहायता बचत गट यांना हा लाभ दिला जातो.

10% टक्के रक्कम भरून 90% म्हणजे 3 लाख 15 हजार रुपये असा अनुदान शासनाकडून देण्यात येते. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आव्हान समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी यावेळेस केलेले आहेत.

स्वयंसहाय्यता बचत गट ट्रॅक्टर योजना 

सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गट यांनी विहित नमुना सह. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन तिसरा मजला सात रस्ता, सोलापूर. या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

अशी देखील कैलास आढे यांनी यावेळेस सांगितलेले आहे. या योजनेसाठी पात्रता काय आहेत, हे महत्त्वाचा आहे, या योजनेसाठी पात्रता खालील प्रमाणे आहे सदर बचत गटातील सदस्य हे राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

Tractor Anudan Yojana Form

येथे पहा अजून कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरु ? 

शेतकरी मिनी ट्रॅक्टर योजना 

मुख्य अर्जदार बचत गटातील 80% सदस्य अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातीलच आवश्यक आहे. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचे दाखले सादर करावे लागतात. या योजनेचे अधिक माहिती आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन म्हणजेच समाज कल्याण

विभाग सोलापूर येथे संपर्क साधायचा आहे. त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे, अर्जाची शेवटची दिनांक 23 डिसेंबर 2022 आहे. अशाप्रकारे या लाभार्थ्यांना आता 90% म्हणजेच 3 लाख 15 हजार रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे, हे अपडेट आहे.


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment