Tractor Anudan Yojana Maharashtra | Mahadbt Farmer | ट्रॅक्टर अनुदान योजना | महाडीबीटी ट्रॅक्टर योजना | ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

Tractor Anudan Yojana Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना

या योजने विषयी संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जसे ट्रॅक्टर खरेदी वर शेतकऱ्यांना अनुदान किती मिळेल. कागदपत्रे कोण कोणती लागणार आहे तसेच योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे. त्याचबरोबर कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये आपल्याला ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती पाहुयात. 

Tractor Anudan Yojana Maharashtra

यामध्ये 2 डब्ल्यू डी 8 एचपी 20 एचपी4 डब्ल्यू डी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती. अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी आणि महिला शेतकरी यांच्यासाठी 1 लाख रुपये अनुदान. तर इतर लाभार्थ्यांसाठी म्हणजेच सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 75000 हजार अनुदान आहे.

यामध्ये टक्केवारी जर पाहिले तर अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक आणि भूधारक शेतकरी महिला शेतकऱ्यांना 50% टक्के आणि इतर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 40% टक्के असे अनुदान आहे. पण वरील दिलेल्या अनुदान रक्कमे पेक्षा जास्त अनुदान देय नाही. 

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र

2 डब्ल्यू डी व 4 डब्ल्यू डी 20 hp ते 40 hp ट्रॅक्टर अनुदान अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पभूधारक आणि बहु भूधारक शेतकरी महिला शेतकरी यांना 1 लाख 25 हजार रुपये अनुदान देय आहे. टक्केवारी 50% टक्के असणार आहे.

त्याचबरोबर यामध्ये इतर लाभार्थ्यांसाठी जसे सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 1 लाख रुपये अनुदान देय आहे. यासाठी टक्केवारी 40% टक्के याप्रमाणे अनुदान देय राहील. जास्तीत जास्त अनुदान आहे 1 लाखापर्यंत अनुदान देय असणार आहेत.

Mahadbt Farmer Scheme Maharashtra

शेतकरी ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र 

40 ते 70 एचपी ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पभूधारक. आणि बहु धारक शेतकरी महिला शेतकरी यांना 1 लाख 25 हजार अनुदान देय असणार आहे. यामध्ये अनुदान टक्के 50 टक्के असणार आहे. अर्थातच 125000 यापेक्षा जास्त अनुदान देय नसणार आहे.

सर्वसाधारण व इतर लाभार्थ्यांसाठी 1 लाख रुपये अनुदान देय आहे. अनुदान 40 एचपी ते 70 एचपी अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक आणि बहु धारक शेतकरी महिला शेतकरी. यांना 1 लाख पंचवीस हजार रुपये अनुदान दिले आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1 लाख रुपये अनुदान देय असणार आहे. यापेक्षा जास्त अनुदान नसणार आहे.

📑 हे पण वाचा :- पोकरा कुक्कुटपालन अनुदान योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ? पहा सविस्तर माहिती

ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा
  • ८ अ दाखला
  • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  • जातीचा दाखला (अनु. जाती व अनु. जमाती साठी)
  • स्वयं घोषणापत्र
  • पूर्वसंमती पत्र

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र कागदपत्रे

  •  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
  •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल, तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभास पात्र राहील.


📢 कुकुट पालन योजना 1 लाख 68 हजार अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

📢 शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म : येथे पहा 

महाडीबीटी ट्रॅक्टर योजना?

महाडीबीटी ट्रॅक्टर योजनांतर्गत 40% ते 50% अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते.

2023 मध्ये ट्रॅक्टर सबसिडी किती आहे?

ट्रॅक्टरच्या किमतीच्या 40% किंवा कमाल रु. पर्यंत अनुदान मिळेल. 1,25,000 यापैकी जे कमी असेल

महाडीबीटी शेतकरी योजना म्हणजे काय ?

महाडीबीटी शेतकरी योजना म्हणजे शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकार विविध योजना अनुदानावर राबवते, पण त्या शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मिळव्यात त्यासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टल सुरु केले आहेत.

महाडीबीटी शेतकरी योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा?

अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर भरणे आवश्यक आहे. शेतकरी स्वतःच्या मोबाईल/लैपटॉपवर त्याचप्रमाणे सीएससी सेंटर/ ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्र येथे ही हा अर्ज भरु शकतात. 

Leave a Comment