Tractor Anudan Yojana New :- आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील या योजने बद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत, या लेखामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कोणकोणत्या बाबींसाठी अनुदान
तसेच या ठिकाणी कोणत्या बाबीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा त्यानंतर आपण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती पाहूया.
Tractor Anudan Yojana New
या योजनेचा मुख्य उद्देश अत्यल्प अल्प भूधारक शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो या योजनेचा उद्देश आहे. व कोणत्या बाबीसाठी अनुदान दिले जाणार आहे ते खाली दिलेले आहे.
शेतकरी बांधवांचे शेतीचे कामे सुखकर व सोयीस्कर होण्यासाठी कृषी योजना ज्यात कृषी यांत्रिकीकरण योजना ही महाराष्ट्र मध्ये राबविण्यात येत आहे त्यामध्ये या बाबींसाठी अनुदान दिले जाणार आहेत तर ते बाबी कोणत्या खाली आपण पाहू.
कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र
- ट्रॅक्टर / पॉवर टिलर
- मनुष्य चलीत यंत्रे/अवजारे
- बैलचलित यंत्रे/अवजारे
- फलोत्पादन यंत्रे/अवजारे
- स्वयंचलित यंत्रे
- ट्रॅक्टरचे अवजारे
- वैशिष्टपूर्ण अवजारे
- ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे
- काढणी यंत्र
पूर्वमशागत आवजारे, जमीन सुधारणा
- तव्याचा नाांगर
- चीजल नाांगर ,वखर
- पॉवर वखर,बांड फॉमडर
- क्रष्ट ब्रेकर,पोस्ट होल डगर,लेव्हलर ब्लेड
- कल्टीव्हेटर( मोगडा)
- रोटोकल्टीव्हेटर
- डवड स्लॅशर
- रीजर, रोटो पड्लर
- केज व्हील
- बटाटा प्लान्टर पूर्वमशागत
- आंतरमशागत यंत्रे:
- ग्रास डवड स्लॅशर
- फरो ओपनर फरो ओपनर
- पॉवर डवडर ( २ बीएचपी पेक्षा कमी इडजन चडलत )
या योजनेवर किती अनुदान आहे पाहण्यासाठी येथे पहा
पेरणी व लागवड यंत्रे / अवजारे
- न्युमॅडटक व्हेडजटेबल ट्रान्सप्लाांटर
- पेरणी यंत्र / बियाणे खत पेरणी यंत्र
- बीज प्रक्रिया डिम
- ट्रॅक्टर माउांटेड ऑपरेटेड स्प्रेअर (एअरकॅरअर/ एअर अडसस्ट)
- रेज्ड बेड प्लाांटर
- न्युमॅडटक प्लाांटर,
- न्युमॅडटक व्हेडजटेबल सीडर,रेज्ड बेड प्लाांटर इन्क्लाईन प्लेट व शेपरअटॅचमेंट
मळणी व काढणी अवजारे
- कांदा काढणी यंत्र
- भुईमुग शेंगा तोडणी यंत्र
- बटाटा काढणी यंत्र
- भुईमुग काढणी यंत्र
- राईस स्टिॉ चॉपर
- ऊस पाचट कुट्टी
- कडबा कुट्टी
- कोकोनट फ्रडां चॉपर
- स्टबल शेव्हर
- मोवर
- मोवर श्रेडर
- फ्लायल हारव्हेस्टर
- बहुपीक मळणी यंत्र
- भात मळणी
- उफणणी पंखा
- मका सोलणी यंत्र
ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना अर्ज कसा करावा येथे पहा