Traffic Challan Rules Maharashtra | गाडी चालवताना ही 5 कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा, अन्यथा 15,000 रुपयांचा दंड अणि होऊ शकते ही मोठी शिक्षा पहा कागदपत्रे लिस्ट !

Traffic Challan Rules Maharashtra :- तुम्ही गावाकडील नागरिक असो किंवा शहरातील नागरिक यांच्याकडे टू व्हीलर किंवा 4 व्हीलर असतेच. आता तुमच्याकडे टू किंवा 4 व्हीलर असेल तर हा नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. कारण आता गाडी चालवत असताना ही 5 कागदपत्रे जे आहेत ती तुम्हाला नेहमी सोबत ठेवावी लागणार आहे.

अन्यथा जो काही 15 हजार रुपये दंड आहे हा तुम्हाला लागू शकतो. तर ही कोणती 05 कागदपत्रे आहेत, जी तुम्हाला सोबत ठेवणं गरजेचं आहे. आज या लेखात 05 कागदपत्रांविषयी माहिती जाणून घेऊया. भारततात वाहतुकीचे नियम कडक करण्यात आलेले आहे.

त्यासोबत काटेकोरपणे पालन देखील केले जात आहेत. वाहतुकीची नियमांची उल्लंघन केल्यानंतर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये दंडापासून तुरुंगवासाची शिक्षा यातून होऊन शकते. त्यासोबतच देशात ड्रिंक अँड ड्रायव्हर ड्रायव्हिंग बाबत कडक नियम सुद्धा करण्यात आलेले आहे. परंतु नियम कडक करत असताना अनेकांचे त्याकडे दुर्लक्षच आहेत.

Traffic Challan Rules Maharashtra

तुम्ही गाडी चालवत असाल तर तुमच्याकडे 5 महत्त्वाची डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रायव्हरचा परवाना अर्थ ड्रायव्हिंग लायसन्स हे एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला वाहन चालवण्यास कायदेशीर परवानगी देते.

या सोबतच ट्रॉफीक पोलिसांनी थांबवले किंवा अपघात झाला तर तुम्हाला पहिली गोष्ट विचारले जाईल ते म्हणाले Driving License असावे. मोटर वाहन कायद्यानुसार तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल. तुम्हाला 05 हजार रुपये दंड लावू शकतो.

नोंदणी प्रमाणपत्र/RC Book

जेव्हा वाहतूक पोलीस वाहन थांबवतात, तेव्हा वाहन चालवण्याचा परवाना सोबत वाहनाचे आरसी बुक हे देखील नोंदणी प्रमाणपत्र मागते. या प्रमाणपत्रात वाहन मालकाचे नाव, वाहनाचे नाव, इंजिन, तपशील नोंदणी क्रमांक,

तारीख मॉडेल क्रमांक अशी सविस्तर माहिती त्या आरसी बुक मध्ये दिलेली किंवा लिहिलेली असते. 10 हजार रुपये देणे किंवा सहा महिने तुरुंगवास हा होऊ शकतो. असे पुन्हा करताना पकडल्या गेल्यास तुम्हाला 15 हजार रुपये दंड किंवा दोन वर्ष तुरुंगवास लागू शकतो.

Traffic Challan Rules Maharashtra

🧑‍💻 हेही वाचा :- घरात यापेक्षा जास्त तोळे सोने ठेवाल तर, भरावा लागेल दंड (टॅक्स) पहा आयकर विभागाचा हा नवीन निर्णय

थर्ड पार्टी इन्शुरन्स

वाहन चालवत असेल तर कागदपत्र सोबत ठेवणे बंधनकारक, त्यानंतर तुमच्याकडून वाहण्याचे विमा प्रमाणपत्र देखील विचारले जाते, ते सादर केला जाऊ शकतो. तसेच तुमचे 2 हजार पर्यंत चलन, यात कापले जाऊ शकते. 3 महिने समुदाय सेवेसह शिक्षा देखील यात केली जाऊ शकते.

Vehicle पीयूसी प्रमाणपत्र

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार पीव्हीसी प्रमाणपत्र अधिक भर देत आहे. आता वाहन मग ते 2 चाकी असेल किंवा 4 चाकी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. वाहन चालवताना ही कागदपत्रे सोबत ठेवणे देखील बंधनकारक आहे. BS 3 किंवा त्यापेक्षा कमी इंजनासाठी ड्रायव्हर कडे पीयूसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

आता प्रति तीन महिन्यांनी नूतनीकरण पियूसी चेक करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे BS IV किंवा बीएस 6 चालवलेले वाहन असेल. तर तुम्हाला जारी केलेल्या तारखेनंतर दरवर्षी प्रमाणपत्र नूतनीकरण करावे लागेल. तर यासोबत पीव्हीसी प्रमाणपत्र शिवाय गाडी चालवताना प्रयत्न केले तर तुम्हाला 10 हजार रुपये किंवा दोन्ही होऊ शकते.

Traffic Challan Rules Maharashtra

🧑‍💻 हेही वाचा :- अरे बाप रे ! आता हा एक नवीन कायदा लागू, घर, जमिनीची नोंदणी करूनही सुद्धा प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क मिळत नाही, तुमचं काय झालं ?

ड्रायव्हर ओळखीचा पुरावा

ओळखीचा पुरावा पोलीस दरम्यान अधिकारी तुमच्याद्वारे दाखवलेल्या कागदपत्रांची जुळण्यासाठी तुमचा ओळखीचा पुरावा मागू शकता. आपत्तीकालीन परिस्थितीत आधार कार्ड पासपोर्ट किंवा इतर कोणतेही कागदपत्र त्यात सोबत तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हीही सर्व कागदपत्रे डिजिलॉकर किंवा एम परिवहन मध्ये ठेवू शकता.

कारण ते देशभर लागू केले गेले आहेत केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रांनी जागी गेलेल्या आदेशानुसार सरकारने आता हा निर्णय कायम केलेला आहे तुम्ही डिजिलॉकर हे युज लिगल करू शकता हे तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.

Traffic Challan Rules Maharashtra

येथे क्लिक करून ई-चलन भरा अधिकृत वेबसाईट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *