Tube Well Pump Scheme | या शेतकऱ्यांना ट्यूब वेल, पंपसेट 100% अनुदान अर्ज सुरु

Tube Well Pump Scheme :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी. केंद्र सरकार कडून मोठी योजना या जिल्ह्यात करिता सुरू झालेली आहे. ट्यूब वेल, पंपसेट. या शेतकरी बांधवांना  करिता शंभर टक्के अनुदान देणारी ही योजना सुरू झालेली आहे. आणि याच योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना अर्ज कसे करायचे आहेत. कोणते शेतकरी यामध्ये अर्ज करू शकतात. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेखक संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपल्याला समजून येईल.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Tube Well Pump Scheme Documents

  • अर्जासोबत अनुसूचित जमातीचे सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र
  • जमिनीचा सातबारा ( किमान 0.60 आर लागवडीलायक शेती असल्याचा पुरावा )
  • पासबूकची झेरॉक्स प्रत
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • ओळखपत्र किंवा आधारकार्ड
  • या योजनेचा लाभ यापूर्वी घेतला नसल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र
  • 2 पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र 

मोटार पंप अनुदान योजना 2022 

सदर योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना शेतात ट्यूब वेल, पंपसेट देण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. तर यासाठी अर्ज करण्याची मुदत  अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे. हे जाणून घेणे देखील शेतकरी बांधवांसाठी गरजेचे आहे. कोणता जिल्हा आहे हे देखील जाणून घ्या तर अर्ज करण्याची ही शेवटची मुदत 20 मे 2022 ही दिनांक आहे. या कालावधीत कार्यालयीन वेळेत म्हणजेच कार्यालयचा वेळ असतो दहा ते पाच असा कालावधी असणार आहे. कार्यालयाचा त्या ठिकाणी आपल्याला अर्ज सादर करायचे आहे. तर अर्ज सादर कुठे करायचे आहे हे देखील जाणून घ्या. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जिल्हा हिंगोली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे. तर आपल्याला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्याकडे अर्ज सादर करायचा आहे.

ट्यूब वेल अनुदान योजना 2022 

विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत ही आदिवासी शेतकऱ्यांना ट्यूब वेल, पंपसेट अनुदान दिले जाते. आणि विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतात वेल पंप सेट देण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. लक्षात घ्या ही योजना फक्त विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेता करिता ही योजना आहे. हे लक्षात घ्या. आणि फक्त आदिवासी शेतकऱ्यांना ही योजना राबवण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यामध्ये सर्वांनी लक्षात घ्यावे.

Tube Well Pump Scheme

येथे वाचा; आदिवासी शेतकऱ्यांना 100% अनुदानावर सोलर पंप अनुदान योजना 2022 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर ९५% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :-  

 

Leave a Comment