Tulsi Sheti Kashi Karaychi in Marathi | तुळशीची शेती करा आणि कमी वेळात कमवा लाखों रुपये व्हा करोडपती वाचा ही फायद्याची शेती !

Tulsi Sheti Kashi Karaychi in Marathi :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या व्यवसाय बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ही शेती अध्यात्मक आणि आयुर्वेदिकला महत्त्व असलेल्या या रोपांची लागवड करून तुम्ही करोडपती होऊ शकतात.

अशी कोणती बिझनेस आयडिया आहे ?. म्हणजे कोणते रोपे, त्याची लागवड करून तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा कमवता येतो. तर याचीच माहिती जाणून घेऊया, तर फक्त 15 हजार रुपये यासाठी तुम्हाला खर्च येतो.

15 हजार रुपये तुम्ही याचा व्यवसाय सुरू करून नफा हा मिळवू शकतात. या आज लेखांमध्ये तुळशीची शेती विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Tulsi Sheti Kashi Karaychi in Marathi

हिंदू धर्मामध्ये अध्यात्मिक आणि आयुर्वेदिक मध्ये महत्त्व असलेल्या तुळशीच्या वनस्पतीचे लागवड करून तुम्ही चांगले नफा करू शकता. तुळशीची रोपांची लागवड केल्याने तुम्ही कमी वेळेत ही शेती करून करोडपती बनू

शकता. यासाठी जास्त गुंतवणूक करण्याची तुम्हाला गरज पडत नाही, तर याचविषयीची थोडक्यात माहिती पाहणार. तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणारी शेती करायची असेल.

तुम्हाला सर्वोत्तम पर्याय आहे तो म्हणजे तुळशीची शेती करणे. तुम्ही शेतकरी असाल तर या तुळशी शेतीची लागवड करून मोठा नफा कमवू शकतात.

तुळशीची शेती कशी करावी मराठी

तुळशीची लागवड बद्दल बोलायचं झाल्यास अध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या वनस्पतीची लागवड करून तुम्ही कमी वेळात मोठी कमाई करू शकतात.

हा नफा कसा वाढू करू शकता ? यासाठी नेमके खर्च किती येतो ? नफा किती होतो ? हे थोडक्यात पाहूया. तुळशीची मार्केट मध्ये मागणी आहे, तर पूर्वी तुळशीच्या रोपापासून बनवलेल्या औषधांना खूपच मागणी होती.

परंतु कोरोना महामारीनंतर लोक आता रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यावर भर देत असून आता रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषध मध्ये सर्वोत्तम तुळशीचा वापर हा केला जातो.

त्यामुळे तुळशीला मागणी वाढत आहेत. आता तुळशी सारख्या प्रत्यारोपणाच्या रोपांची लागवड जुलै महिन्यात केली जात असते.

तुळशीची शेती रोपे कोणती चांगली ?

साधारणतः रोपांची लागवड 45×45 या अंतरावर करावी. तर RRLOC-12 आणि RRLOC-14 आणि या प्रजातींच्या झाडांसाठी 50×50 अंतर लागवड करावीत.

सोबतच प्रत्यारोपणानंतर झाडांना सिंचनाची गरज पडते त्यामुळे तज्ञांच्या माहितीनुसार तुळशीच्या झाडांना पिकाच्या दहा दिवस आधी पाणी देणे बंद करावेत.

जेव्हा वनस्पती मोठे होते तेव्हा त्याची कापणी केली जाते. आणि जेव्हा झाडावर फुले दिसायला लागतात तेव्हा त्याच्यापासून मिळणारे तेल कमी होऊ लागते. तर अशात परिस्थिती त्या झाडांची काढणी वेळेत झालीच पाहिजे.

तुळशी शेती खर्च आणि नफा किती मराठी

या तुळशीची शेती करून नफा मिळतो किंवा किती खर्च येतो ? पाहूया. तुळशीच्या लागवडीसाठी तुम्हाला खूप पैसा खर्च करावा लागत नाही, आणि जमिनीला ही खर्च लागत नाही.

व्यवसायाच्या सुरुवातीला तुम्हाला फक्त 15 हजार रुपये गुंतवणूक करावी लागू शकते. याची विक्री थेट बाजारात जाऊन तुळशीचे रुपये विकू शकतात.

दुसरीकडे तुम्ही औषधी कंपनी किंवा कंत्राटी शेती करणाऱ्या एजन्सी ला ही रोपे विकत असाल तर तुम्हाला विक्रीची चिंता करावी लागणार नाही. कारण या कंपनीमध्ये तुळशीला जास्त प्रमाणात मागणी आहे.

📂 हे पण वाचा :- केंद्र सरकारची नवीन योजना, आता केवळ 20 रुपयांत मिळतो 2 लाखांचा लाभ फक्त असा घ्या लाभ हे लाभार्थी पात्र वाचा डिटेल्स !

तुळशीची शेती कशी करावी ?

तुम्हाला जास्त वाट पाहावी लागत नाही. तुळशीचे रोप फक्त तीन महिन्यात तयार होते, त्याचे पीक सुमारे 3 ते 4 लाख रुपयांना विकले जाऊ शकते. आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या करारावर शेती करत असतात.

तुमचा व्यवसाय कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग द्वारे सुरू केला तर अधिकच तुमचा फायदा यातून होतो. तुम्ही जवळचे जे काही औषधी कंपनी आहेत आयुर्वेदिक तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करू शकता.

किंवा त्यांच्याशी कोणत्याही पद्धतीने भेट घेऊन याबाबत अधिक कंत्राटी विशेष जाणून घेऊ शकता. यापासून तुमचा जबरदस्त नफा यातून कमवला जाऊ शकतो. अशा प्रकारचे ही तुळशीची शेती आहे, नक्की तुमच्या फायद्याची शेती आहेत.

Tulsi Sheti Kashi Karaychi in Marathi

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !