Two Wheeler Loan | Mahabank Vehicle Loan | अरे वा ! आता शेतकरी व नागरिकांना बँक ऑफ महाराष्ट्र वाहन खरेदीसाठी कर्ज उपलब्ध तुम्ही आहात का पात्र ? सविस्तर माहिती वाचा

Two Wheeler Loan :- बँक ऑफ महाराष्ट्र कडून दुचाकी आणि चार चाकी वाहन खरेदी करण्यासाठी Mahabank Vehicle Loan योजना ही सुरू केलेली आहे. या अंतर्गत आपण कर्ज हे घेऊ शकता.

नेमकी या योजनेच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत ?. कोण यासाठी पात्र आहे, या अंतर्गत किती कर्ज आपल्याला वाहन खरेदीसाठी मिळतं. परतफेड कालावधी, काय व्याजदर आहे ?.

Two Wheeler Loan

प्रक्रिया शुल्क किती असणार आहे. आणि लोन साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. या संबंधित माहिती पाहणार आहोत. योजनेचे नाव Mahabank Tow Wheeler Loan

(वाहन कर्ज) योजना टू व्हीलर आणि सेकंड हॅन्ड कार खरेदीसाठी ही योजना आहे. स्वतःसाठी 2 चाकी खरेदी. 3 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या सेकंड हॅन्ड चार चाकी खरेदी यासाठी या आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र वाहन कर्ज योजना

सीएनजी इंधनाच्या दुचाकी आणि निव्वळ सीएनजी किट खरेदीसाठी मिळणार आहे. यासाठी पात्र कोण आहे ?, पगारदारसाठी केंद्र /राज्य सरकार/ कॉर्पोरेट वेतन खातेधारक/ पीयूसीचे कर्मचारी.

आणि कमीत कमी संस्थेसह प्रतिष्ठित कंपनीचे दोन वर्षे स्थायी पगार असलेले कर्मचारी. सध्या कार्यरत असलेल्या कंपनीत 1 तसेच आमचे बँकेबरोबर किमान एक वर्षाचे संबंध हे असावेत, त्यांना कर्ज मिळते.

Two Wheeler Loan

तुम्हाला मिळेल का वाहन खरेदीसाठी कर्ज ? येथे टच करून वाचा 

Mahabank Tow Wheeler Loan

व्यावसायिक /स्वयंरोजगार व्यक्ती/ स्वतंत्र उद्योजक/ ज्यांच्याकडे 2 वर्षाचा आयटी रिटर्न्स वर आधारित उत्पन्नाची नियमित स्त्रोत आहेत. कमीत कमी 4 एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादनभिमुख कृषी

कार्यात. आणि इतर संबंधित कामांमध्ये गुंतवणुकीत किमान पाच एकर सिंचनाची जमीन आणि पुरेशी वापरण्यायोग्य उत्पन्न आहेत, हे यासाठी पात्र आहेत.

किमान वार्षिक उत्पन्न किती असावे ?.

पगारासाठी 2 लाख (मागील वर्षाचे उत्पन्न) नियोक्ताकडून कमी किमान 2 वर्ष आयटीआर. फॉर्म नंबर 16 अनिवार्य आहे.

उद्योजक यांच्याकडून किंवा व्यवसायिकांकडून 2.50 लाख (मागील वर्षाचे उत्पन्न) किमान उत्पन्न असलेले 2 वर्षाच्या आयटीआर अनिवार्य आहे.

Two Wheeler Loan

येथे टच करून पहा कोणते कागदपत्रे लागणार ? 

Mahabank Tow Wheeler Loan

शेती आणि त्या संबंधित कामांमध्ये गुंतलेले व्यक्तीसाठी किंवा 3 लाख उत्पन्न निश्चित आहे. तर अशाप्रकारे यासाठी किमान वार्षिक उत्पन्न असणे गरजेचे आहे.

कमाल कर्ज रक्कम (maximum loan amount) 
पगाराच्या व्यक्तीसाठी अंतिम वेतन आधारावर निवळ मासिक पगाराच्या वीस पट. वजावट निकषानुसार.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment