Uidai Aadhar Card Update | काय सांगता ? तुमच्या आधार कार्ड ला दुसऱ्यांचा तर मोबाईल नंबर लिंक नाही ना ? अन्यथा ? त्वरित चेक करा !

Uidai Aadhar Card Update :- आज या लेखात राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुमच्या आधारला दुसऱ्यांचा मोबाईल क्रमांक लिंक तर नाही ना ?, हे तुम्हाला कसे चेक करायचे आहे ? याची माहिती पाहणार आहोत.

दुसऱ्याचा मोबाईल नंबर तुमच्या Aadhar Card ला जोडले गेला असेल. तुम्हाला त्यात मोठे नुकसान होऊ शकतं, तर त्यासाठी नेमकी काय या संदर्भातील अपडेट कसे चेक करायचे आहे की तुमच्या आधारला कोणाचा नंबर लिंक आहे ? ते कसे चेक करायची आहे ?

Uidai Aadhar Card Update

नागरिकांना त्यांचा कोणता मोबाईल क्रमांक त्यांच्या आधार कार्ड जोडलेला आहे ? याबद्दलची माहिती नसल्याने आता OTP दुसऱ्या कुठल्यातरी मोबाईल क्रमांक वर जात असल्याची भीती आहेत.

आता कोणता मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी लिंक आहे ? हे तुम्हाला सहजपणे चेक करता येते. Unique Identification Authority of India ने नागरिकांसाठी नवीन सुविधा ही लॉन्च केलेली आहे.

Aadhar

नागरिकांना आधारला मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी अपडेट करायचा असल्यास जवळच्या Aadhar केंद्राला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. घरबसल्या ऑनलाईन हे अपडेट करता येतात.

आधार कार्ड मध्ये अनेक गोष्टी ऑनलाईन अपडेट केल्या जाऊ शकतात. ज्यामध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, इत्यादी माहिती तुम्हाला घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावर ऑनलाईन बदलता येते.

Uidai Aadhar Card Update

येथे क्लिक करून चेक करा कोणता मोबाईल लिंक व कोणाचा  लिंक आहेत ?

Update Aadhar Card Online

यासोबत युडीआय चे विशेष सुविधा आहे, ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्डची लिंक असल्यामुळे मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्ही भारतीय पोस्ट वेबसाईटवरून नंबर बदलू शकता. इतर ऑफलाइनच तुम्हाला करावे लागतात.

कोणती कामे आहेत जी तुम्हाला ऑफलाईन करावे लागतात ?, म्हणजे सेंटर वरती जाऊन करावं लागतात, तर बघूया. डेमोग्राफिक डेटा व्यतिरिक्त, बायोमेट्रिक डेटा, मोबाईल नंबर, आणि ईमेल आयडी.

Uidai Aadhar Card Update

आता गाय/म्हैस गट करिता 1 लाख 34 हजार रु. अनुदान, योजनेला शासनाची मंजुरी पहा आजचा जीआर व्हिडीओ सोबत लाईव्ह !

Aadhar Card Update

बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन करावे लागते. आणि यासोबत अशा प्रकारची जी काही माहिती आहे ती तुम्हाला मिळणार आहे डेमोग्राफिक डेटा ते अपडेट करण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते.

बायोटेक मोबाईल नंबर, आणि ईमेल आयडी साठी ते कागदपत्रे आवश्यकता नसते. आधी अपडेटसाठी किती शुल्क आकारण्यात येणार आहे ?, आपण पाहूया.

Uidai Aadhar Card Update

नागरिकांना खूशखबर ! आता बांधकामाची वाळू एका क्लिकवर, घरकुलाला रेती मोफत, पहा तुम्हाला काय ब्रास मिळेल व कुठे मिळेल ?


📢 नवीन शेळी पालन प्रकल्प अनुदान योजना सुरु :- येथे करा अर्ज 

📢 नवीन कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !