Ujjwala Gas Connection Yojana Marathi :- नमस्कार सर्वांना, आज या लेखाच्या माध्यमातून महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. गॅस सिलेंडर आणि शेगडी मोफत महिलांना मोफत मिळणार आहे. केंद्र सरकारने यासाठी
महत्त्वाची योजना पुन्हा एकदा सुरू केली आहे. कोणाला आणि कसा लाभ मिळणार आहे ? कसे गॅस सिलेंडर आणि शेगडी मोफत मिळू शकता ? कोणती योजना आहे?. कागदपत्रे, पात्रता इतर सविस्तर माहिती जाणून घेऊया.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री उज्ज्वला योजना |
---|---|
योजना कोणी सुरु केली ? | केंद्र सरकार |
योजनेची सुरुवात | 1 मे 2016 |
लाभार्थी | ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील महिला |
उद्देश्य | ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजीसारखे स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यासाठी |
श्रेणी | केंद्र सरकार |
आर्थिक सहाय्य | एलपीजी कनेक्शन |
अधिकृत वेबसाईट | https://www.pmuy.gov.in/ |
विभाग | पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन / ऑफलाईन |
Ujjwala Gas Connection Yojana Marathi
केंद्र सरकारने केल्या काही वर्षांपूर्वी उज्वला गॅस योजना सुरू केली होती. या योजनेत केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी आणखी 75 लाख नवीन कनेक्शन देणार असल्याचं माहिती दिली होती.
आता देशातील सर्वसामान्य महिलांना दिलासा मिळणार आहे. सरकारने उज्वला गॅस योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार महिलांना 75 लाख मोफत एलपीजी कनेक्शन देणार आहे.
उज्वला गॅस योजना कनेक्शन कसे घ्यावे ?
येत्या 3 वर्षात महिलांनी गॅस जोडणी दिली जाणार असल्याचं मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर देशातील पीएम उज्वल योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 10.35 कोटी रुपये कोटी इतकी होणार आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजना मोदी सरकारने 2016 मध्ये सुरू केली होती. आणि त्यानंतर गरीब आणि अल्प उत्पन्नगटांतील महिलांना एलपीजी सिलेंडरचा लाभ हा मोफत दिला जातो.
📑 हे पण वाचा :- ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्डसाठी केवळ हे एकच कागदपत्र लागणार, पहा केंद्राचा निर्णय !
प्रधानमंत्री उज्वला योजना
या योजनेचा हा मुख्य उद्देश आहे. योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. अशा पद्धतीचे गॅस कनेक्शन आता 75 लाख
महिलांना म्हणजेच उज्वला 2.0 या योजनेअंतर्गत मिळणार आहे. अशा पद्धतीने केंद्र सरकारने यावरती आता पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतलेला आहे.
मोफत Gas कनेक्शन कसे घ्याल ?
आता यामध्ये सर्वप्रथम खास करून दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी पंतप्रधान उज्वल योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लॅबज फक्त बीपीएल कार्डधारकांनाच मिळतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे राशन कार्ड असणे गरजेचे आहे. सोबतच तुमचे कौटुंबिक उत्पन्न 27000 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे ?.
उज्वला गॅस योजना डाउनलोड फॉर्म
याची अर्ज करण्याकरिता अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावे लागेल. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर जाऊन डाउनलोड फॉर्म हा पर्याय दिसेल.
त्यानंतर फॉर्म दिसेल तो डाउनलोड करून त्यात विचारलेली सविस्तर माहिती भरा ती भरल्यानंतर जवळच्या एजन्सीकडे जमा करावा लागतो.
📑 येथे क्लिक करून योजनेचा अर्ज फॉर्म डाउनलोड करा
उज्वला गॅस योजना कागदपत्रे
रेशन कार्ड, फोटो, मोबाईल नंबर, इ. कागदपत्रे सोबत जोडावे लागते. कागदपत्रे पडताळणी नंतर तुम्हाला नवीन कनेक्शन मिळते. या संबंधित अधिक माहिती
करिता खाली व्हिडिओ खाली देण्यात आलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तुम्ही तेथून अधिक माहिती जाणून घेऊ शकता, अशा माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा….