Ujjwala Yojana Gas Subsidy :- आजच्या या लेखामध्ये देशातील नागरिकांसाठी पुन्हा एकदा मोदी सरकारने गॅस सिलेंडर वर सबसिडी (LPG Gas Subsidy) सुरू केलेली आहे. आणि याबाबतचा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे.
केंद्र सरकारने कोणत्या गॅस सिलेंडर धारकांना ही सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे ?. आणि यासोबत कोणत्या गॅसधारकांना किती सबसिडी मिळेल ?, हे आज या लेखांमध्ये जाणून घेऊया.
तुम्हाला ही सबसिडी मिळेल का ?, तुम्हाला मिळत असेल तर किती मिळते ?, ही माहिती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सबसिडी चेक करू शकता.
Ujjwala Yojana Gas Subsidy
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 12 रिफीलसाठी प्रति 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी 200 रुपये LPG Gas Subsidy देण्यासाठी
मान्यता दिलेली आहे. 1 मार्च 2023 पर्यंत या योजनेचा 9.59 कोटी लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहेत. 2022 23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 6 हजार 100 कोटी रुपये,
आणि 2023-24 साठी 7,680 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आणि यासोबतचे जे काही पात्र लाभार्थी आहे, अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाते.

तुम्हाला मिळेल का ? 200 सबसिडी येथे क्लीक करून जाणून घ्या !
गॅस सिलेंडर सबसिडी
ग्राहकांना एलपीजीच्या दरात शासनाकडून आता मोठा दिलासा आहे. आणि एलपीजीच्या सतत वापरासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. आणि या सोबतच प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत 200 रुपयांची सबसिडी ही
लाभार्थ्यांना वर्षातून 12 सिलेंडरसाठी देण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती, तुम्हाला सबसिडी मिळेल का याबाबत माहिती पाहणार आहोत. त्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वर क्लिक करावे लागणार आहे.
येथे टच करून तुम्हाला सबसिडी मिळते का ? व किती मिळते चेक करा !