Ulpin in Land Maharashtra | 7/12 वर मोठा बदल तुमच्या 7/12 वर झाला का बदल ? मिळतील अनेक फायदे

Ulpin in Land Maharashtra

Ulpin in Land Maharashtra :- तुमच्या जमिनीच्या सातबारा मध्ये मोठा बदल झालेला आहे. तुमच्या जमिनीला आधार क्रमांक मिळालेला आहे. तुमच्या सातबारावरती तुमच्या जमिनीच्या तुमच्या जमिनीच्या तुकड्याचा तुमच्या त्या सर्वे नंबरचा ULPIN प्रिंट होऊन यायला सुरुवात झालेली आहे.

Ulpin in Land Maharashtra
Ulpin in Land Maharashtra

Ulpin in Land Maharashtra

केंद्र शासनाच्या माध्यमातून एक प्रकल्प राबवला जातोय. ज्या प्रकल्पानुसार जे काही देशांमधील जमिनी आहेत. शहरी भागामध्ये असतील ग्रामीण भागामध्ये असतील. अशा जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला प्रत्येक भूकंडाला  आपला आधार नंबर देण्यात आला आहे. तसा 11 अंकी नंबर दिला आहे.

महाराष्ट्रातील 7/12 वर ULPIN नंबर 

मित्रांनो याच अंतर्गत महाराष्ट्र मध्ये सुद्धा एक विशेष प्रकल्प एक विशेष मोहीम राबवली जाते. आणि याच मोहिमेच्या अंतर्गत आता प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला प्रत्येक जमिनीला प्रत्येक सर्वे नंबर ला एक सेप्रेट. अर्थात आधार क्रमांक दिला जाणार आहे.

हाच आधार क्रमांक तुमच्या सातबारावरती प्रिंट होऊन यायला आता सुरुवात झालेली आहे. ज्याच्यासाठी  नवीन सातबारा, डिजिटल स्वरूपामध्ये डाऊनलोड केलेल्या सातबारा वरती तुम्हाला तुमच्या जमिनीचा आधार क्रमांक हा ULPIN या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.

सातबारा कसा डाउनलोड करावा ?

नवीन डिजिटल स्वरूपामध्ये डाऊनलोड केलेला सातबारा ओपन करा. आणि ज्या सातबारावरती आपल्याला गावाचे नाव त्याच्यापुढे विशिष्ट नंबर देण्यात आलेला आहे. जो नंबर आपण मध्ये सुद्धा आपल्या गावाचा नंबर जसा असतो त्याच नंबरचा हा नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे.

आपण पाहू शकता. आणि सेम ULPIN आपल्याला इकडे किंवा कोडच्या खाली सुद्धा दिसत आहे. हाच तुमचा या जमिनीचा सातबाराचा आधार क्रमांक असणार आहे. 

Ulpin in Land Maharashtra


📢 शेळी पालन 50% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

1 thought on “Ulpin in Land Maharashtra | 7/12 वर मोठा बदल तुमच्या 7/12 वर झाला का बदल ? मिळतील अनेक फायदे”

  1. Pingback: Ulpin Number Search Maharashtra | Ulpin Number | तुमच्या 7/12 वर झाले हे मोठे बदल. पहा तुमच्या सातबाऱ्यावर झाली का नोंद ऑनलाईन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top