Umang App Satbara Download :- शेतकऱ्यांना सरकारी काम असो किंवा खाजगी किंवा कोणत्याही वैयक्तिक कामासाठी सातबारा हा हवा असतो. परंतु शेतकऱ्यांना वारंवार
तलाठी ऑफिस किंवा महा-ई-सेवा केंद्र, सेतू कार्यालय, ऑनलाईन सेंटर, वर जाऊन वारंवार फेऱ्या माराव लागतात. परंतु या सर्वांचा विचार करता आता सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
आता या केंद्र सरकारच्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीचा अर्थात डिजिटल सिग्नेचर सातबारा आता काढता येणार आहे.
Umang App Satbara Download
केंद्र सरकारचे उमंग ॲप या ॲपद्वारे तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा कसा मिळवता येतो ? याची सविस्तर माहिती लेखात पाहूयात. आता डिजिटल युग सुरू आहे,
आणि डिजिटल काळात तुम्हाला आता स्वतःच्या मोबाईलवरून डिजिटल स्वाक्षरीत असलेला सातबारा मोबाईल वरून ऑनलाईन डाउनलोड करता येतो. यासाठी केंद्र सरकारने उमंग (Umang App) हे ॲप लॉन्च केलेले आहे.
उमंग ॲप
तरी या Mahabhumi gov या पोर्टल प्रमाणे पंधरा रुपयात आपल्याला सातबारा उतारा मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे गैरसोय दूर होणार आहे.
या माध्यमातून आता विविध कामासाठी शेतकऱ्यांना वारंवार सातबारा उताऱ्याची आवश्यकता भासते. आणि कित्येक कामांना चालू तारखेची सातबारा आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना आणि वेळे धावपळ होतानाचे चित्र दिसून येते.
या सर्वांचा विचार करता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे, सातबारा खाते उताऱ्यासाठी उमंग ऍप विकसित केले आहेत. राज्यातील 35 जिल्ह्यातील 358 तालुक्यातील 44560 महसूल गावे आहेत.
त्यातील 2 कोटी 57 लाख सातबारा संगणिकृत केले गेले आहेत. आता 19% पेक्षा जास्त उतारे डिजिटल स्वाक्षरीत केले गेले आहेत. तर राज्यातील सर्व अडीच कोटी सातबारा त्यावर उपलब्ध असणार आहे.
📋हेही वाचा :- पोस्ट ऑफिसची नवी योजना, 50 रूपयांत मिळवा 35 लाख रु., पहा योजना, त्वरित घ्या लाभ ही शेवटची संधी !
उमंग ॲप डाऊनलोड
त्यामुळे आता नागरिकांची गैरसोय होणार नाही, आणि आता महसुली विभागांनी विकसित केलेल्या महाभुमी या पोर्टलवर उपलब्ध होत आहे. त्यात आता ही सुविधा केंद्र सरकारच्या उमंग या ऍप वर उपलब्ध होणार आहे.
हे ॲप गूगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करता येईल. आता महाभूमी पोर्टलवरून साडेपाच कोटी डिजिटल स्वाक्षरी नमुने डाउनलोड करण्यात आलेले आहे.
त्यातून राज्य सरकारला 105 कोटी 75 लाख रुपयांचा महसूल मिळालेला आहे. आज अखेर महाभूमी पोर्टल 22 लाख नोंदणीकृत वापरकर्ते या सेवांच लाभ घेत आहे.
अशा प्रकारे आता उमंग ॲप च्या माध्यमातून तुम्हाला सातबारा उतारा काढता येणार आहे. या अगोदर तुम्हाला महा-ई सेवा केंद्र किंवा झेरॉक्स सेंटर वर जाऊन याचा लाभ घ्यावा लागत होता.
येथे क्लिक करून App डाउनलोड करा
Mahabhumi gov
त्यामुळे 15 रुपयांचा सातबारा उताऱ्यासाठी जास्तीचे पैसे देखील मोजावे लागत होते. परंतु आता तुम्ही पंधरा रुपयाचा सातबारा डाऊनलोड करून हा जवळच्या झेरॉक्स सेंटरवरून झेरॉक्स करू शकता.
सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी केंद्र सरकारने विकसित केलेले आहे हे ॲप्स वापरण्यास अत्यंत सोपे व सहज शक्य असून त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
📋हेही वाचा :- आता कोणाचंही लाईव्ह लोकेशन पाहणे झाले सोपे, गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !
📢 सरकारची घोषणा, आता या शेतकऱ्यांना फक्त 18 हजार रुपयांत 7.5Hp सोलर पंप, नवीन कोटा उपलब्ध भरा ऑनलाइन फॉर्म ! :- येथे पहा
📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा