Unique Land Parcel Identification Number :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी ही कामाची बातमी आहे. आता जमिनीला आधार कार्ड हे मिळणार आहे. याबाबत शासनाचा शासन निर्णय दिनांक 28 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. तर हा शासन निर्णय काय आहेत ?. तसेच शेतजमिनीला आधार कार्ड दिल्यानंतर त्याचे फायदे काय आहेत ?. शासन निर्णय माहिती जाणून घेऊया, त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.
Unique Land Parcel Identification Number
जमिनीला आधार कार्ड या संदर्भातील शासनाने शासन निर्णय प्रसारित केलेला आहे. तर या आधार कार्डचा शेतीला काय फायदा होणार आहे ?, हे जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम शेतीला आधार नंबर दिल्यानंतर सर्व माहिती आपल्याला मिळणार. तर यामध्ये जमिनीचा रेखांश या अशांश जमिनीचे क्षेत्रफळ जमिनीचे मालकी या सर्वांची माहिती असलेले पिन या कार्यक्रमात उपस्थित केला जाणार आहे. प्रत्येक जमिनीला प्रत्येक सात-बार्याला हा ई-मेल पेन 11 क्रमांकाचा 11 डिजिटल हा दिला जाणार आहे.
जमिनीला आधार कार्ड नंबर
या माध्यमातून हे आपण आपल्या शेती किंवा जमिनीचा आधार कार्ड म्हणून ओळखला जाणार. आधार कार्ड बनवण्यासाठी 28 जुलै 2022 रोजी एक महत्त्वाचे शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. यासंदर्भात अपडेट पाहूया तर या निर्णयात नंतर राज्यातील नागरी आणि शहरी भागातील जमिनींना प्रॉपर्टी नंबर देण्यासाठी जमिनीला आधार कार्डही देण्यात येणार आहे.
येथे पहा शासन निर्णय pdf क्लिक करून पहा
जमीन डिजिटल स्वरूपात
जमिनीची ओळख पटवण्यासाठी जमिनीची मालकी, जमीन डिजिटल स्वरूपात समजून. घेण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट राबविण्यात आलेला आहे. राज्यातील प्रत्येक जमिनीला हा इवेल पिन नंबर देण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. जमिनीच्या आधार कार्ड मुळे जमिनीची माहिती ऑनलाईन स्वरूपात मिळणे शक्य होणार आहे. त्या संदर्भात हा शासन निर्णय आहे.
हेही वाचा; आता या जमिनीचे सातबारा उतारा बंद तर हे सुरु होणार पहा माहिती
📢 200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 शेत, मालमता संपत्तीवर मुलींचा अधिकार किती ? :- येथे पहा