UPI Offline Payment Code |

UPI Offline Payment Code :- तुम्हाला तुमच्या फोनमध्ये यूएसडी कोड अर्थातच *#99# टाईप करून कॉल बटनवर टॅब करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर वेगवेगळे पर्याय दिसतील.

तुम्हाला त्यात सेंड मनी असलेल्या नंबर टाईप करून सेंड करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील यापैकी मोबाईल नंबर, UPI ID, Saved Beneficiary, IFSC A/C No असेल.

UPI Offline Payment Code

ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहे त्या व्यक्तीचं कोणतीही माहिती असल्यास तो पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर चा पर्याय निवडल्यास त्या व्यक्तीचा नंबर टाकायचा आहे.

त्यानंतर त्या नंबरची लिंक असलेला अकाउंटवर स्क्रीनवर दिसेल आता पैसे सेंड कर करायचे असलेली रक्कम टाकून सेंड बटनावरती क्लिक करा. त्यानंतर रिमार्क वर इंटर करा आता UPI पिन टाईप करून पेमेंट करा.