Upi Transaction PPI Tax

Upi Transaction PPI Tax :- भारतीय राष्ट्रीय देयके मंडळाने 1 अधिसूचना काढली आहे. त्यानुसार युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआयच्या माध्यमातून मर्चंट ट्रांजेक्शन वर पेमेंट म्हणजेच प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स अर्थातच पीपीआय शुल्क आकारण्याच्या सूचना दिलेल्या आहे.

अधिसूचनानुसार 2 हजार रुपये पेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारावर 1.1% शुल्क द्यावे लागणार आहे. हे शुल्क मर्चंट ट्रांजेक्शन म्हणजेच व्यापाऱ्यांना पेमेंट करणाऱ्या युजर्स कडून वसूल करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा आता 1.1% हा जो काही व्यवहार आहे यासाठी शुल्क हे द्यावे लागणार आहे.

Upi Transaction PPI Tax

हे सर्वात मोठे बातमी आहे, या संदर्भातील ही माहिती नक्की उपयोगी पडणार आहे. अशा प्रकारचे गुगल पे, फोन पे, वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. आपण 2 हजार रुपये पेक्षा जास्त यूपीआय द्वारे पेमेंट केले असेल, तर तुम्हाला 1 एप्रिल पासून 1.1% अधिक शुल्क हे द्यावे लागणार आहेत. अशा प्रकारचा हे एक महत्त्वाचं अपडेट आहे, जेणेकरून तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.