Uriya Khatacha Bhav 2022 | शेतकऱ्यांनो खरीप हंगाम खत साठा करून ठेवा GR आला

Uriya Khatacha Bhav 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आज रोजी जाहीर केला आहे. आणि राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी सूचित करण्यात आलेले आहे. हे रासायनिक खते आहे त्याचा संरक्षित साठा करून ठेवणे बाबतचा जीआर आज रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि शेतकऱ्यांना देखील हा शासन निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. तर नक्की हा शासन निर्णय काय सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्याला कोणता खत साठा संरक्षित करून ठेवायचे आहे. या संपूर्ण माहिती जाणून घेऊया लेख नक्की पहा.

Uriya Khatacha Bhav 2022शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

युरिया व डीएपी खताचा साठ किती 

आपल्याला माहीतच आहे की खरीप हंगाम लवकरच हा सुरू होणार आहे. आणि शेतकरी बांधवांना खत मोठ्या प्रमाणात या वर्षी लागणार आहे. कारण या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले झाले असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर पेरणी करणार आहे. आणि पेरणी करण्यासाठी रासायनिक खते आवश्यकता आहे. आणि याचा विचार करता राज्य सरकारने ज्या खत उत्पादन कंपन्या आहेत. तसेच शेतकरी यांना सूचना केलेली आहे की जो खतांचा साठा आहे. याचा सुरक्षित करून ठेवा. तर या बाबत शासन निर्णय यामध्ये खरीप हंगामात जून जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये शेतकऱ्याकडून खात्याची मागणी जास्त प्रमाणात होत असते.

केंद्राची फ्री शिलाई मशीन योजना 2022 सुरु येथे पहा

युरिया खत साठा किती उपलब्ध 

यामध्ये खताचा साठा कमी असणे. किंवा अतिवृष्टीमुळे, रेल्वे वाहतुकीमुळे, अडथळा येणे किंवा अनेक अडचणी असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खत वेळ निघून गेल्यानंतर किंवा खताच्या दरापेक्षा जास्त पैसे देऊन खरेदी करावे लागते. तर याचा विचार करून हा संरक्षित साठा करून ठेवण्यात शेतकऱ्यांना गरजेच आहे आणि एक खास करून शेतकऱ्यांना कोणत्या खात्यासाठी साठ करणे गरजेचे आहे ते आपण पाहूयात.

नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा

रासायनिक खते 2022 

शेतकऱ्यांना खरीप हंगाम मध्ये जास्त खत लागतो. तो म्हणजे युरिया आणि डीएपी खत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर असते. तर आपल्याला खतांचा साठा करणे गरजेचे आहे. खरीप हंगाम आता सुरू होणार आहे त्यासाठी नक्की खताचा साठा करून ठेवावा. युरिया आणि डीएपी खत साठा करणे आवश्यकच आहे. याचा विचार करता मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी. झालेल्या या बैठकीमध्ये मध्ये एक लाख मेट्रिक टन युरिया खत 0.50 लाख मेट्रिक टन डीएपी खताचे संरक्षित साठा करण्याबाबत तसेच रब्बी 2022 मध्ये 0.50 लाख मेट्रिक टन साठा आहे. याचा संरक्षित करणे यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

नवीन कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

युरिया व डीएपी खत GR

राज्यात पुरेसा वीज उपलब्ध होण्यासाठी संरक्षित साठा करून ठेवण्याची बाब विचारधारणा होती आणि त्याला आज विजय 30 मार्च 2022 रोजी मंजुरी देण्यात आलेले आहे वरील प्रमाणे खतांचा संरक्षित साठा करून ठेवण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे आणि शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी नक्कीच आपला जोर युरिया साठा आहे तो संरक्षित करून ठेवणे गरजेचे आहे कारण नंतर दरवाढ देखील होत असते आणि वेळेवर खत मिळतं असं (Uriya Khatacha Bhav 2022) आपल्याला माहीत असणार आहे

खताचा आजचा gr येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment