UTI Mutual Fund NFO :- नमस्कार सर्वांना, म्युच्युअल फंड मधून कमाईची संधी आज पासून खुला झाला नवा फंड एक हजार रुपये पासून करू शकता गुंतवणूक. मॅच्युअल फंड हाऊस मध्ये एक नवीन सेक्टरल फंड आला आहे. या माध्यमातून अतिशय महत्त्वाची फंड या ठिकाणी आला आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती आपण बघूया. या सिग्मेंट मध्ये एक नवीन सेक्टरल फंड सुरू केला आहे. फंड हाऊसच्या इंडियन फंडाची सबस्क्रीप्शन 25 सप्टेंबर पासून सुरू झालेली आहेत. आणि यामध्ये गुंतवणूकदार स्कीमसाठी 9 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज करू शकतात.
UTI Mutual Fund NFO
ही एक ओपन डेट स्कीम्स आहे, यामध्ये गुंतवणूकदार त्यांना हवं तेव्हा रिडम्प्शन करू शकतात. आज इट्स मॅनेजमेंट कंपनीच्या मते लॉन्ग टर्म कॅपिटल अॅप्रिसिएशनसाठी फायद्याचं हे फंड थांबू शकतो. पाच हजार रुपये पासून गुंतवणूक आणि इनोवेशन फंड मध्ये किमान एक हजार रुपयाची गुंतवणूक करता येणार आहे.
यूटीआय इनोवेशन फंडचा बेचमार्क नेफ्ट 500 टीआर आहे. अंकिता फंड मॅनेजर आहे, कोण करू शकते यामध्ये गुंतवणूक तर मॅच्युअल फंड हाऊस नुसार ज्या विलियम ते लॉन्ग टर्म मध्ये कॅपिटल ऍप्रिसिएशन हवा आहे. त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
📝 हे पण वाचा :- अरे वा 10 हजार गुंतवणूक करून 32 लाख कमावण्याची ही सरकारी योजना देतंय संधी ! पहा कोणाला कसा मिळेल लाभ ?
म्युच्युअल फंड हाऊस युटीआय
रिलेटेड इन्स्ट्रुमेंटर्स मध्ये गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. 18 ऑक्टोबर पासून ही स्कीम पुन्हा खोली केली जाणार आहे, महत्वाची टीप यामध्ये एनओ बद्दल माहिती देण्यात आली आहे. गुंतवणूक चालला नाही कोणतेही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी क्षेत्रातील जाणकार आणि तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यातील कोणतीही जबाबदारी वेबसाईट किंवा लेखक घेत नाहीत.
📝 हे पण वाचा :- अतिवृष्टी नुकसान भरपाई महाराष्ट्र | या 11 जिल्ह्यातील 14 लाख शेतकऱ्यांना 1071 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर
1 thought on “UTI Mutual Fund NFO | Mutual Fund मधून कमाईची संधी! आजपासून खुला झाला नवा फंड, ₹१००० पासून करू शकता गुंतवणूक, वाचा डिटेल्स !”