Vadiloparjit Jamin in Marathi | Land Sale Permission | आला रे भो कायदा:- आता मुलांच्या परवानगी विना वडील शेतजमीन विकू शकता ? पहा काय म्हणतो कायदा ?

Vadiloparjit Jamin in Marathi
Rate this post

Vadiloparjit Jamin in Marathi :- शेतकरी बांधवांसाठी आज या लेखांमध्ये कायद्याची माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजेच मुलांच्या परवानगी विना वडील शेतजमीन विकू शकतात का?, (Land Sale Permission) तर यास संबंधित काय कायदा आहे का? कायदा असेल तर या ठिकाणी शेतजमीन विकता येते का?

विकता येत असेल तर याची काय प्रोसेस आहे ?, कायदा काय आहेत हे आज या लेखात पाहणार आहोत. जमिनीवरून वाद होताना पाहायला मिळतात. याचे मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे जमिनीची विभाजन होत असल्याने वाद विवाद वाढत आहे.

Vadiloparjit Jamin in Marathi

परंतु कायदा माहिती आहे का जर मुलाची परवानगी न घेता वडील जमीन विकू शकतो का ? या संबंधित नेमकी काय आहे. विशेषतः जर आपण यामध्ये पाहिल तर वडिलोपार्जित जमीन बाबत अनेक वाद प्रलंबित आहेत.

कित्येक प्रकरणात असा आढळून आलाय की मुलांच्या संमती शिवाय वडिलोपार्जित जी काही जमीन आहे ही वडील विक्री करतात. पिढ्यानपिढ्या हस्तांतरित झालेली जी वडिलोपार्जित जमीन आहे, व्यक्तींना वारसदारांना मिळत असते.

Land Sale Permission

पण अनेकदा ही वडिलोपार्जित जमीन वडील मुलांच्या संमती विना विक्री करतात. आणि अशामुळे संबंधित मुलांना कोर्टात दाद मागता येते का ? किंवा वडील आपल्या मुलांच्या संमतीशिवाय शेत जमीन विक्री परस्पर करू शकतात का यासारखे प्रश्न आज या लेखात पाहूयात.

सर्वप्रथम वडिलोपार्जित जमीन ही मुलांच्या/मुलींच्या नावे त्यांच्या जन्माची वेळ होत असते. म्हणजेच भारतीय जमीन कायद्याच्या अंतर्गत वडीलोपार्जित जमीन पुढच्या पिढीचे नावे होत असते. जमिनीच नव्हे तर आई वडिलांची एकूण संपत्ती मुलाचे नावे होत असतात.

Vadiloparjit Jamin in Marathi

वडिलोपार्जित जमीन फक्त 100 रुपयात होणार नावावर पहा कायदा व जीआर खरी माहिती सोबत 

वडिलोपार्जित जमीन कायदा 

भारतीय जमीन कायद्याचा विचार केला तर वडिलोपार्जित जमीन म्हणजे असे जमीन जी की पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आलेले आहे. अशा जमीन वडील मुलांच्या संमतीविना विकू शकतात. जर एखाद्या प्रकरणात आजोबांनी जमीन मुलाला भेट स्वरूपात दिलेली असेल

असे जमीन वडिलोपार्जित ठरत नाही. म्हणून असे जमीन संमतीविना देखील वडील विक्री करू शकतात. यासाठी त्या व्यक्तीला संमती किंवा इतरांची परवानगी आवश्यक राहत नाही. कारण ही जमीन त्यांना भेट स्वरूपात मजेत बक्षीस स्वरूपात त्यांच्या वडिलांकडून मिळालेली असते.

तर असा महत्त्वाचा कायदा आहे अधिक माहिती आपण तलाठी कार्यालयात घेऊ शकता. या कायद्यात काही चुकी असल्यास कमेंट मध्ये नक्की विचारा किंवा आपली काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा.

Vadiloparjit Jamin in Marathi

येथे टच करून 1885 पासूनचे 64 कागदपत्रे काढता येणार ऑनलाईन येथे काढा व पहा माहिती 


📢 SBI बँक होम लोन कमी व्याजदर जाणून घ्या पात्रता :- येथे जाणून घ्या 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top