Vanaraja Murgi Palan | Vanaraja | वनराजा कोंबडी पालन करून लाखो रु. कमवा पहा संपूर्ण माहिती

Vanaraja Murgi Palan

Vanaraja Murgi Palan :- नमस्कार मित्रांनो. आपण विविध व्यवसाय पाहिले असतील किंवा आपल्या मनात कोणता व्यवसाय करावा असा प्रश्न निर्माण होत असेल. सध्या किंवा भविष्यात सर्वाधिक नफा आणि सर्वात जास्त चालणारा व्यवसाय आपण करू शकता.

हा व्यवसाय कोणता आहे ?, यामध्ये 2 व्यवसाय आहे. शेळीपालन आणि कुक्कुटपालन, कुकूटपालनामध्ये आपण मोठ्या प्रमाणात भविष्यातही पैसे कमवू शकतात. आणि हा व्यवसाय दिवसादिवस मोठा करू शकतात.

Vanaraja Murgi Palan

आज अशाच एका कोंबडीच्या जाती विषयी माहिती घेणार आहोत. मोठ्या प्रमाणात आपल्याला नफा मिळवून देईल, काही काळातच या लेखात आपण वनराजा कोंबडीच्या जातीची जी कोंबडी आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

त्यासाठी आपल्याला लेख संपूर्ण वाचायचा आहे. यापासून आपण कसा व्यवसाय सुरू करू शकता, किंवा याची संपूर्ण माहिती आहे ही या ठिकाणी घेऊ शकतो. वनराजा कोंबडी त्यालाच इंग्लिश मध्ये फॉरेस्ट किंग असे देखील म्हणतो.

Vanaraja Murgi Palan

गाय/म्हैस दुध वाढविण्यासाठी हे घरगुती उपाय करून वाढवा ? पहा टच करून  

वनराजा कुकुट पालन 

देशी कोंबड्यांमध्ये वनराजा सर्वोत्तम मानला जात आहे, याला मोठ्या प्रमाणात मागणी सध्या आहे. आणि या जातीच्या कोंबड्या 120 ते 150 अंडी या ठिकाणी देतात. कोंबडी पाळल्यास कमी वेळात चांगलं नफा यापासून आपल्याला मिळतो.

याचा मास सुद्धा लोकप्रिय आहे, किंवा याला जास्त मागणी देखील सध्या आहे. वनराजा कोंबडी भारतातील प्रमुख देशी किंवा गावरान जात आहे. ही कोंबडी मांसाठी देखील पाळली जाते. आणि मास पौष्टिक असल्याने महाग देखील विकले जाते.

Vanaraja Murgi Palan

ही गाय तब्बल 1200 लिटर दुध देते, जाणून घ्या संपूर्ण माहिती 

वनराजा कोंबडीचे वैशिष्ट्ये काय आहेत ?

नेमकं आता यापासून किती उत्पन्न आपल्याला मिळू शकते. या जातीचे कोंबडी पालन व्यवसाय करिता 500 कोंबड्यांपासून एक लाख रुपये पर्यंत आपल्याला कमाई ही होऊ शकते. आता वनराजा कोंबडीचे वैशिष्ट्ये काय आहेत ?, हे या ठिकाणी पाहूया.

वनराजा कोंबडीची जात ही तपकिरी रंगाची आणि अतिशय आकर्षक आहे. यात रोग प्रतिकार शक्ती जास्त असते. मास अतिशय चवदार मानले जात आहे. वनराजाच्या कोंबडीच्या मासात फारशी चरबी नसते. वनराजा कोंबडीची जात थोडी भांडखोर देखील आहे.

कोंबडी खुल्या पद्धतीने पालनासाठी सर्वात उत्तम मानली जाते. एका पिल्याची वजन सुमारे 34 ते 40 ग्रॅम असते. त्याचे वजन 6 आठवड्यात 700 ते 850 ग्रॅम होते. तसेच वनराजा कोंबडी 175 ते 180 दिवसात अंडी घालायला सुरुवात करते. त्या अंड्यातून 80% पिल्ले बाहेर येतात.

Vanaraja Murgi Palan

नवीन विहीर करिता 4 लाख अनुदान योजना सुरु पहा जीआर  

वनराजा चिकनची किंमत

हे देखील खूप महत्त्वाचा आहे. आपण या वनराजा कोंबडीचा एकदा नक्की विचार करावा. आपण कुकुटपालन व्यवसाय करू इच्छित असाल. वनराज कोंबडी एका वर्षात 90 ते 100 अंडी या ठिकाणी देऊ शकते. 130 ते 150 पर्यंत देखील ही अंडी देऊ शकते.

वनराजा चिकनची किंमत जर आपण पाहिलं तर वनराजा कोंबड्यांना बाजारात चांगला भाव मिळतो. एक किलो वनराजा कोंबडीची किंमत 500 ते 600 रुपये किलो पर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते. या दरामध्ये काही कमी जास्त देखील राहू शकते.

Vanaraja Murgi Palan
Vanaraja Murgi Palan

📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे भरा फॉर्म 

📢 शेतकरी अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !