Vanrakshak Bharti Maharashtra | Vanrakshak Bharti | अखेर वनरक्षक भरती परीक्षा, शारीरिक पात्रता, जाहीर आजचा नवीन जीआर पहा

Vanrakshak Bharti Maharashtra

Vanrakshak Bharti Maharashtra :- नमस्कार सर्वांना अखेर वनरक्षक भरतीचा नवीन जीआर निर्गमित झालेला आहे. या जीआर मध्ये परीक्षेचे संपूर्ण स्वरूप शारीरिक पात्रता ही या शासन निर्णय मध्ये देण्यात आलेले आहे.

त्याचबरोबर संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. गट क, व गट ड संवर्गातील नाम निर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याकरिता एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

Vanrakshak Bharti Maharashtra

सर्व उमेदवारांची 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा व 80 गुणांची धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कॅम्पुटर बेसिक टेस्ट असणार आहे. बहुपर्यायी स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.

लेखी परीक्षेचे दर्जा हा माध्यमिक आल्यानंतर प्रमाणपत्र परीक्षेच्या दर्जा पेक्षा निम्न राहणाऱ्या लेखी परीक्षा मध्ये खालील प्रमाणे विषयांचा गुण देण्यात येणार आहे. सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना राज्याचा भूगोलिक सामाजिक इतिहास वन पर्यावरण हवामान इत्यादी बाबींचा

वनरक्षक भरती शारीरिक पात्रता 

अंतर्भाव राहणार आहेत. लेखी परीक्षेच्या आधारे शारीरिक चाचणीकरिता पात्र ठरण्याकरिता उमेदवारांनी परिषद 45% गुण प्राप्ती करण्यासाठी कमी 45% टक्के गुण मिळणार नाही. उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील. शारीरिक पात्रता तपासणे व धाव चाचणी घेणे.

तेथे असणारे लेखी परीक्षेच्या उमेदवारांनी किंमत 45 टक्के गुण प्राप्त केले असावे. अशा उमेदवारांचा तपासणी खालील प्रमाणे प्रादेशिक निवड समिती मार्फत करण्यात येणार आहे. वयोमर्यादा आरक्षण प्रवर्ग इत्यादी बाबत उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची तपासणी करण्यात यावी.

forest guard recruitment

उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाही ते भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. शासकीय व अधिकाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी शारीरिक माफी घ्यावीत. जे उमेदवार आवश्यक शारीरिक पात्रता करणे नाही बाद करण्यात येणार आहे.

कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार वगळून इतर पुरुष उमेदवारांची 30 मिनिटात पाच किलोमीटर. व महिला उमेदवारांची 25 मिनिटात 3 किलोमीटर धावण्याची चाचणी घेणे देणार आहेत.

वनरक्षक भरती महाराष्ट्र 

धावण्याच्या चाचणी करीता शारीरिक दुसऱ्या सुदृढ असल्याबाबत प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन. धावण्याचे चाचणीचा वेळ सादर करणे आवश्यक राहील.

असे प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांची धाव चाचणी घेण्यात यावी. सदर धावण्याचा चाचणीचा नोंदविण्यात आली वेळेच्या अनुषंगाने चाचणी भाग घेतलेल्या उमेदवारांनी खालील तक्ष्य दर्शवल्याप्रमाणे गुण देण्यात यावे.

www.mahaforest.nic.in recruitment

या ठिकाणी खाली देण्यात आलेले आहे ते आपण पाहू शकता. आणि या संबंधितला शासन निर्णय सुद्धा आपण खाली देण्यात आलेला आहे. शासन निर्णय आपण खाली पाहू शकता, अशा प्रकारे वनरक्षक भरती अंतर्गत आता परीक्षेचे स्वरूप आणि शारीरिक पात्रता ही जाहीर झालेली आहे. नक्की आपल्या उपयोगी पडणार आहे.

Vanrakshak Bharti Maharashtra

येथे पहा शासन निर्णय pdf 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर : येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top